समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
IPL 2024 Latest news FOLLOW Ipl, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...
जलदगती गोलंदाजीची उणीव भरून काढण्यासाठी केकेआरनं खेळला मध्यम जलदगती गोलंदाजावर डाव ...
Jio Offering Free 90-Day, JioHotstar Subscription: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर सादर केली आहे. तुम्ही आता संपूर्ण आयपीएलचे सामने मोफत पाहू शकणार आहात. ...
Rohit Sharma Daughter Samaira Maldives Vacation Photos : वडील हा मुलीचा पहिला 'बेस्ट फ्रेंड' असतो असं म्हणतात. ...
Virat Kohli on BCCI Rules : चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर विराट कोहली 15 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोटात सामील झाला. ...
Harmanpreet Kaur Mumbai Indians Winner, WPL 2025: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जिंकले दुसरे विजेतेपद ...
लोकेश राहुलनं कर्णधारपदाची ऑफर नाकरल्यावर त्याच्याकडेच ही जबाबदारी येणार हे जवळपास निश्चित होते, आता फ्रँचायझी संघानं यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलाय. ...
याआधी सुटला, पण यावेळी तो नियमात अडकला अन् IPL स्पर्धेत बंदीची कारवाई झालेला ठरला पहिला क्रिकेटर ...