लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या", IPL साठी मुंबईचा कर्णधार सज्ज - Marathi News |  IPL 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya is all set for the upcoming season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या", मुंबईचा कर्णधार सज्ज

आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ...

IPL 2024 साठी SRH ची रणनीती; पॅट कमिन्स करणार नेतृत्व, स्टेनबद्दल मोठी अपडेट - Marathi News | ipl 2024 dale Steyn seeks a break as SRH eye new bowling coach and pat Cummins expected to be named new skipper, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL साठी SRH ची रणनीती; कमिन्स करणार नेतृत्व, स्टेनबद्दल मोठी अपडेट

आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

BCCI देते त्यापेक्षा जास्त IPL मधून कमावतात खेळाडू; जाणून घ्या करारबद्ध ३१ जणांची कमाई - Marathi News | Indian Players earn more from IPL than BCCI Central Contract pays; Know the earnings of contracted 31 people | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI देते त्यापेक्षा जास्त IPL मधून कमावतात खेळाडू; जाणून घ्या करारबद्ध ३१ जणांची कमाई

BCCI Central Contract - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) नुकतेच केंद्रीय करार जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत संघातील अव्वल खेळाडूंना अ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर! IPL 2024 आधी तिलक वर्माचा कहर; ४४ चेंडूत ९१ धावा - Marathi News | Team India and Mumbai Indians player in IPL Tilak Verma scored 91 off 44 balls against Central Railway in DY Patil T20 Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर! IPL 2024 आधी तिलक वर्माची स्फोटक खेळी

आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. ...

IPL 2024: कृणाल पांड्याला 'डावललं'! आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनौची मोठी घोषणा - Marathi News | West Indian Nicholas Pooran replaces Krunal Pandya as vice-captain for Lucknow Supergiants for IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्याला 'डावललं'! आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनौची मोठी घोषणा

ipl 2024: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

"ना मेरेको फरक पडता है "; सोशल मीडियावरील चर्चेला  हार्दिक पंड्याचे सडेतोड उत्तर - Marathi News | "Na Mereko Farak Padta Hai", Mumbai Indians captain Hardik Pandya's Straight Reply On Social Media Talks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ना मेरेको फरक पडता है "; सोशल मीडियावरील चर्चेला  हार्दिक पंड्याचे सडेतोड उत्तर

इंडियन प्रीमियर लीग ( IPL) २०२४ सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे ...

IPL साठी कसोटी चुकवताय! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; इशान, श्रेयस प्रकरणातून धडा - Marathi News | Players opting to save themselves for the Indian Premier League (IPL) while ignoring red-ball cricket, the BCCI is now considering a hike in the match fees for Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL साठी कसोटी चुकवताय! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; इशान, श्रेयस प्रकरणातून धडा

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेत न खेळून संकट ओढावून घेतलं आहे. ...

कदाचित, विराट कोहली IPL 2024 मध्ये नाही खेळणार; महान खेळाडूच्या विधानाने फॅन्स चिंतित - Marathi News | 'Maybe Virat Kohli will miss IPL 2024 too': Sunil Gavaskar's remark creates massive stir on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कदाचित, विराट कोहली IPL 2024 मध्ये नाही खेळणार; महान खेळाडूच्या विधानाने फॅन्स चिंतित

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून माघार घेणारा विराट कोहली इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळणार का? ...