लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
काव्या मारनच्या निर्णयावर इरफान पठाण नाखूश; म्हणाला, नेतृत्व सोडाच गोलंदाज म्हणून... - Marathi News | IPL 2024: Former India all-rounder Irfan Pathan has questioned SunRisers Hyderabad's decision to make Australia's World Cup-winning skipper Pat Cummins as their new captain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनच्या निर्णयावर इरफान पठाण नाखूश; म्हणाला, नेतृत्व सोडाच गोलंदाज म्हणून...

माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की एडन मार्करामने सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीच्या  सनरायझर्स इस्टर्न केपला २०२३ आणि २०२४ मध्ये सलग SA20 विजेतेपद मिळवून दिले आहे. ...

'New Role' पोस्टनंतर महेंद्रसिंग धोनीचं IPL बाबत मोठं विधान; म्हणाला, परदेशी खेळाडू...  - Marathi News | IPL gave me an opportunity to understand a lot of foreign players, MS Dhoni opens up on what makes IPL interesting, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'New Role' पोस्टनंतर महेंद्रसिंग धोनीचं IPL बाबत मोठं विधान; म्हणाला, परदेशी खेळाडू... 

काल धोनीच्या फेसबुक पोस्टने चाहत्यांची झोप उडवली आहे. ''नवीन पर्वाची आतुरतेनं वाट पाहतोय... आणि नवीन भूमिकेचीही...'',अशा आशयाची धोनीची पोस्ट होती. ...

IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला - Marathi News | Mahendra Singh Dhoni shared a post on Facebook and added to the suspense among the fans. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

एमएस धोनीच्या या पोस्टमुळे विविध चर्चांना उधाणा आले आहे.  ...

KL Rahul आयपीएल २०२४ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला मुकणार? मोठे अपडेट्स - Marathi News | KL Rahul is expected to be fit for the Indian Premier League (IPL) 2024 and he is keen to prove himself as a wicket-keeper batter ahead of T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul आयपीएल २०२४ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला मुकणार? मोठे अपडेट्स

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या लोकेश राहुलला माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर त्याला उर्वरित मालिकला मुकावे लागले. ...

टीम इंडियाकडून २ वर्ल्ड कप हिसकावणारा पॅट कमिन्स SRH च्या कर्णधारपदी - Marathi News | PAT CUMMINS APPOINTED AS sunrisers hyderabad CAPTAIN FOR IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून २ वर्ल्ड कप हिसकावणारा पॅट कमिन्स SRH च्या कर्णधारपदी

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराचे नाव जाहीर केले. ...

रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video - Marathi News | IPL 2024 : Delhi Capitals Captain Rishabh Pant playing "Golli" with kids, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video

IPL 2024 : ३१ डिसेंबर २०२२ रोजी रिषभला भीषण अपघात झाला आणि तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. ...

CSK ला धक्का! ओपनरवर शस्त्रक्रिया करावी लागणार, मे महिन्यापर्यंत IPL 2024 नाही खेळणार - Marathi News | Blow for CSK, IPL 2024 : Devon Conway set to have surgery on his left thumb that will rule him out for at least eight weeks, Rachin Ravindra & Ruturaj Gaikwad might open for CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला धक्का! ओपनरवर शस्त्रक्रिया करावी लागणार, मे महिन्यापर्यंत IPL 2024 नाही खेळणार

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स उद्धटनीय लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातला धक्का; रॉबिन मिंजचा अपघात, लिलावात मिळाले ३.६० कोटी - Marathi News | Robin Minz, part of Gujarat Titans for IPL 2024, has met with an accident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातला धक्का; ३.६० कोटी रुपयांच्या खेळाडूचा अपघात

robin minz ipl team: आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...