इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. ...
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर ( David Miller) याने प्रेमिका कॅमिला हॅरिस हिच्यासोबत लग्न केले. मिलरने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगच्या २०१३ च्या आवृत्तीत त्याने पंजाब किंग्स ४१८ धावा केल्या होत्या. ...