लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के.." रिषभ पंतवर आधी पैसा ओतला; आता तोच कॅप्टन्सीचा चेहरा - Marathi News | IPL 2025 Rishabh Pant appointed as new captain of Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के.." रिषभ पंतवर आधी पैसा ओतला; आता तोच कॅप्टन्सीचा चेहरा

मेगा लिलावात लखनऊच्या संघानं तब्बल २७ कोटी रुपये खर्च करून रिषभ पंतला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.  ...

थाला इज बॅक! महेंद्रसिंह धोनी लागला आयपीएलच्या तयारीला; नेट्समधील पहिली झलक व्हायरल - Marathi News | MS Dhoni Gearing Up For IPL 2025 First Net Sessions Photo Goes Viral See Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थाला इज बॅक! महेंद्रसिंह धोनी लागला आयपीएलच्या तयारीला; नेट्समधील पहिली झलक व्हायरल

धोनी हा क्रिकेटमधील एक ब्रँड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. ...

IPL 2025: केएल राहुल नव्हे, तर 'हा' अनुभवी क्रिकेटर बनू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार - Marathi News | Delhi Capitals may appoint Axar Patel as new captain instead of kl rahul after rishabh pant ipl 2025 schedule updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: केएल राहुल नव्हे, तर 'हा' अनुभवी क्रिकेटर बनू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

KL Rahul Delhi Capitals, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सची राहुलवर १४ कोटींची बोली, पण कर्णधार म्हणून दुसऱ्याच खेळाडूच्या नावाला पसंती ...

IPL: श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी - Marathi News | IPL: Shreyas Iyer is the new captain of Punjab team! Yuzvendra Chahal has also been given a big responsibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी

बिग बॉस 'वीकेंड का वार'च्या विशेष भागामध्ये सलमान खानने घोषणा केली. ...

'टीम इंडिया'च्या स्टार खेळाडूशी विमानतळावर असभ्य वर्तन, संतापून म्हणाला- "अख्खा दिवस..." - Marathi News | team india cricketer abhishek sharma report misbehaviour of indigo staff delhi airport express anger on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटरशी विमानतळावर असभ्य वर्तन, संतापून म्हणाला- "अख्खा दिवस..."

अभिषेकने एका विशिष्ट व्यक्तीचे नाव घेत निशाणा साधला, नेमकं काय घडंल? ...

IPL 2025 : आयपीएल कधी सुरू होणार? बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली - Marathi News | IPL 2025 When will IPL start? BCCI Vice President Rajeev Shukla gave a big update, announced the date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल कधी सुरू होणार? बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली

IPL 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल बाबत मोठी अपडेट दिली आहे. ...

शाहरुखच्या KKR नं एक मॅच खेळवून संघाबाहेर काढलं; तो पठ्ठ्या सेंच्युरीसह झाला या संघाचा हिरो - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025 Abhijeet Tomar Score Century In Rajasthan vs Tamilnadu He Played For Shah Rukh Khan KKR Just One Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुखच्या KKR नं एक मॅच खेळवून संघाबाहेर काढलं; तो पठ्ठ्या सेंच्युरीसह झाला या संघाचा हिरो

हा फलंदाज आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. पण... ...

IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप - Marathi News | No bids in IPL auction Mayank Yadav smashes Hat trick of centuries in vijay hazare trophy kavya Maran SRH released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप

Vijay Hazare Trophy 2024-25, Kavya Maran SRH IPL: गेल्या वर्षी SRH कडून खेळला होता, आता विजय हजारे स्पर्धेत ठोकतोय शतकांवर शतकं ...