लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
हॅरी ब्रूकने IPL 2024 मधून का घेतली माघार? इंग्लंडच्या खेळाडूचं भावनिक पत्र   - Marathi News | In an emotional statement, Harry Brook has explained his reasons for pulling out of IPL 2024   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅरी ब्रूकने IPL 2024 मधून का घेतली माघार? इंग्लंडच्या खेळाडूचं भावनिक पत्र  

इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने आयपीएल २०२४ मधून नाव मागे घेतल्यानंतर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता...  - Marathi News | 'Would've kept Rohit Sharma captain one more season, Hardik Pandya his deputy': Yuvraj Singh disagrees with MI's IPL 2024 decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता... 

मुंबई इंडियन्सकडून या निर्णयावर परस्पर विरोधी प्रतिक्रिया उमटल्या; बऱ्याच जणांनी याला भविष्याची वाटचाल म्हणून पाहिले, तर रोहितचे चाहते फ्रँचायझीच्या विरोधात गेले. ...

"मोठा वाद", मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर AB de Villiers चं विधान - Marathi News | "Big Controversy": South Africa Great  AB de Villiers On Hardik Pandya Replacing Rohit Sharma As Mumbai Indians Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''मोठा वाद'', मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर AB de Villiers चं विधान

रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्याच्या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर वाद सुरूच आहे. ...

भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार  - Marathi News | BREAKING NEWS: Shreyas Iyer's back injury has put his participation in doubt for the IPL 2024 with KKR.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार 

२२ मार्चला आयपीएल २०२४ सुरू होत आहे आणि २३ मार्चला कोलकाताचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. ...

रोहितचा स्वॅग! हार्दिकसह दिसला Mumbai Indians च्या नव्या जर्सीत अन् बॅकग्राऊंडला... - Marathi News | Mumbai Indians team unveils new jersey for ipl 2024 featuring Hardik Pandya, Rohit Sharma, Jasprit Bumrah and Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा स्वॅग! हार्दिकसह दिसला Mumbai Indians च्या नव्या जर्सीत अन्...

ipl 2024: आयपीएल २०२४ च्या तोंडावर मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. ...

निवडणूक लढणार का? सेहवागचं मोठं विधान; आणखी एक IPL टीम करण्याची मागणी - Marathi News | Former Team India player Virender Sehwag has demanded that Madhya Pradesh should have an IPL team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मध्य प्रदेशची IPL टीम असायला हवी; वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केली इच्छा

माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हजेरी लावली. ...

रिषभ पंत IPL 2024 साठी सज्ज झाला, पण Delhi Capitalsच्या ४ कोटीच्या फलंदाजाची माघार  - Marathi News | Harry Brook has withdrawn from the IPL 2024, citing personal reasons. The England batter, who was purchased for INR 4 crore by Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत IPL 2024 साठी सज्ज झाला, पण Delhi Capitalsच्या ४ कोटीच्या फलंदाजाची माघार 

अलीकडे भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघात त्याचा समावेश होता, परंतु त्याने शेवटच्या क्षणी कसोटी संघातून माघार घेतली. ...

IPL 2024: ट्रॉफीसाठी काहीपण.. १६ वर्षांनी RCB करणार नावात बदल, नवं नाव नशीब पालटणार? - Marathi News | IPL 2024 RCB to change its name from Bangalore to Bengaluru after 16 years Virat Kohli comeback  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: ट्रॉफीसाठी काहीपण.. १६ वर्षांनी RCB करणार नावात बदल, नवं नाव नशीब पालटणार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे नव्या नावाची चर्चा ...