लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार  - Marathi News | Delhi Capitals announce ‘fearless’ Rishabh Pant as captain for IPL 2024, he returns as DC leader | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होतेय... मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघात नेतृत्वबदल पाहायला मिळल आहे. ...

ना धोनी, ना सचिन; गौतम गंभीरने 'Greatest Team Man' म्हणून जाहीर केलं आश्चर्यचकित करणारं नाव - Marathi News | Not Dhoni Or Sachin, Gautam Gambhir Surprises Everyone With Pick Ryan Ten Doeschate as the ‘greatest team man'   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना धोनी, ना सचिन; गौतम गंभीरने 'Greatest Team Man' म्हणून जाहीर केलं आश्चर्यचकित करणारं नाव

भारतीय संघाकडून खेळताना गौतम गंभीर सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळला आणि यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांचा समावेश आहे. ...

कृपया 'त्या' नावाने हाक मारू नका, मला लाजल्यासारखं होतं; Virat Kohli चे फॅन्सना आवाहन - Marathi News | Virat Kohli has urged fans not to call him 'King' as he finds it very 'embarrassing' during the high-profile RCB Unbox event ahead of IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृपया 'त्या' नावाने हाक मारू नका, मला लाजल्यासारखं होतं; Virat Kohli चे फॅन्सना आवाहन

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB चा मोठा सोहळा पार पडला. महिला प्रीमिअर लीगचे ( WPL 2024) जेतेपद पटकावणाऱ्या RCB च्या महिला संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला. ...

IPL 2024: RCB च्या संघाचं नाव अन् लोगो बदलला; सलामीच्या सामन्यापूर्वी मोठी घोषणा - Marathi News | Royal Challengers Bangalore is now Royal Challengers Bengaluru ahead of ipl 2024 and New logo also revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या संघाचं नाव अन् लोगो बदलला; सलामीच्या सामन्यापूर्वी मोठी घोषणा

IPL 2024: आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. ...

"मला IPL मधील एका सामन्यासाठी २५ लाख रूपये मिळायचे", भारताच्या माजी खेळाडूचा दावा - Marathi News | Navjot singh sidhu claims that he used to get 25 lakh rupees for one match in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL मधील एका सामन्यासाठी २५ लाख मिळायचे", भारताच्या माजी खेळाडूचा दावा

दिग्गज समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. ...

"हार्दिक कर्णधार बनला हा रोहितचा अनादर नसून...", नवज्योतसिंग सिद्धूंचे रोखठोक मत - Marathi News | Navjot Singh Sidhu Says Hardik Pandya Becoming Mumbai Indians Captain Is Not Disrespectful To Rohit Sharma But It Is A Deliberate Process  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हार्दिक कर्णधार बनला हा रोहितचा अनादर नसून...", सिद्धूंचे रोखठोक मत

दिग्गज समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. ...

IPL 2024 अधिक जलद होणार, Smart Replay System ने निर्णय अचूक लागणार! - Marathi News | To increase the accuracy and speed of decision-making, IPL 2024 will have the Smart Replay System | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 अधिक जलद होणार, Smart Replay System ने निर्णय अचूक लागणार!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेकदा अम्पायरच्या निर्णयानंतर राडा झालेला पाहायला मिळालाय... ...

सूर्यकुमार यादव IPL 2024 ला मुकणार? Mumbai Indians च्या फलंदाजाच्या पोस्टमुळे चर्चा - Marathi News | Mumbai Indians' Suryakumar Yadav's cryptic reaction creates a stir on social media, fans speculate No.1 ranked batter could miss IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव IPL 2024 ला मुकणार? Mumbai Indians च्या फलंदाजाच्या पोस्टमुळे चर्चा

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नवा कर्णधार हार्दिक पांड्यासह नव्या आव्हानासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे ...