लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
'हिटमॅन'ची समायरासोबत मालदीवमध्ये धमाल! फोटोंमध्ये दिसला बाप-लेकीचा खास बाँड - Marathi News | Rohit Sharma Maldives Diaries Indian Cricket Team captain Hitman having fun time with daughter Samaira see Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'हिटमॅन'ची समायरासोबत मालदीवमध्ये धमाल! फोटोंमध्ये दिसला बाप-लेकीचा खास बाँड

Rohit Sharma Daughter Samaira Maldives Vacation Photos : वडील हा मुलीचा पहिला 'बेस्ट फ्रेंड' असतो असं म्हणतात. ...

कुटुंबाला दूर ठेवल्याने विराट कोहली संतापला, BCCI च्या 'या' नवीन नियमावर ठेवले बोट - Marathi News | Virat Kohli on BCCI Rules: Virat Kohli angry at being kept away from family, points finger at 'this' new rule of BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुटुंबाला दूर ठेवल्याने विराट कोहली संतापला, BCCI च्या 'या' नवीन नियमावर ठेवले बोट

Virat Kohli on BCCI Rules : चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर विराट कोहली 15 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोटात सामील झाला. ...

Mumbai Indians ने WPL Final ची मॅच नेमकी कशी फिरवली? कोचने सांगितला 'टर्निंग पॉइंट' - Marathi News | How exactly did Mumbai Indians turn the WPL Final match Coach reveals turning point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ने WPL Final कशी फिरवली? कोचने सांगितला 'टर्निंग पॉइंट'

Harmanpreet Kaur Mumbai Indians Winner, WPL 2025: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जिंकले दुसरे विजेतेपद ...

IPL 2025: अखेर ठरलं! अष्टपैलू अक्षर पटेल करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व - Marathi News | Axar Patel Named Delhi Capitals Captain Ahead Of IPL 2025 Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अखेर ठरलं! अष्टपैलू अक्षर पटेल करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व

लोकेश राहुलनं कर्णधारपदाची ऑफर नाकरल्यावर त्याच्याकडेच ही जबाबदारी येणार हे जवळपास निश्चित होते, आता फ्रँचायझी संघानं यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलाय.  ...

IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी - Marathi News | Harry Brook Banned From IPL For Two Years Following Withdrawal From 2025 Season Tournament Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी

याआधी सुटला, पण यावेळी तो नियमात अडकला अन् IPL स्पर्धेत बंदीची कारवाई झालेला ठरला पहिला क्रिकेटर ...

रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार - Marathi News | IPL 2025 Aussie All Rounder Mitchell Marsh Cleared To Play For Rishabh Pant Led LSG But Only As Batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

हा खेळाडू नॅशनल ड्युटीसाठी उपलब्ध झाला नव्हता, पण आता तो आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाची परतफेड करायला तयार आहे. पण ...

"तू जाने ना"... MS धोनीचा फिल्डबाहेरील कूल अंदाज; बायकोसोबत सूर धरत लुटली मैफिल (VIDEO) - Marathi News | MS Dhoni And Sakshi Dhoni Singing A Song At Rishabh Pant's Sister Wedding At Mussoorie Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू जाने ना"... MS धोनीचा फिल्डबाहेरील कूल अंदाज; बायकोसोबत सूर धरत लुटली मैफिल (VIDEO)

MS Dhoni Sings Tu Jaane Na Song Video: चाहत्यांना या जोडीचा नवा अंदाज चांगलाच भावला असून दोघांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. ...

...अन् २३.७५ कोटींचा गडी अजिंक्य रहाणेसमोर ठरला फिका; जाणून घ्या KKR च्या ताफ्यातील आतली गोष्ट - Marathi News | Explained Why KKR Chose Ajinkya Rahane Over Venkatesh Iyer For IPL 2025 Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् २३.७५ कोटींचा गडी अजिंक्य रहाणेसमोर ठरला फिका; जाणून घ्या KKR च्या ताफ्यातील आतली गोष्ट

या संघाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत २३ कोटी ७५ लाख एवढी मोठी रक्कम मोजलेल्या व्यंकटेश अय्यरच नाव आधी आघाडीवर होते, पण... ...