लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
गुजरातला नमवण्यात लखनौ सुपर जायंट्सला प्रथमच 'यश'! गतविजेत्या CSK ला धक्के बसले - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : Lucknow Super Giants beat Gujarat titans by 33runs, first win over GT; Yash Thakur take 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातला नमवण्यात लखनौ सुपर जायंट्सला प्रथमच 'यश'! गतविजेत्या CSK ला धक्के बसले

IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : लखनौ सुपर जायंट्सने रविवारी घरच्या मैदानावर उल्लेखनीय पुनरागमन ... ...

रोहित शर्मासोबत भांडण? हार्दिक पांड्याचं मोठं विधान; मॅचनंतर म्हणाला, ड्रेसिंग रुममध्ये... - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians Captain Hardik Pandya quashes rumours of rift with Rohit Sharma, says ‘lots of love in changeroom’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मासोबत भांडण? हार्दिक पांड्याचं मोठं विधान; मॅचनंतर म्हणाला, ड्रेसिंग रुममध्ये...

कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्यानेही या पर्वातील पहिला विजय मिळवला आणि तोही आनंदीत झाला. ...

Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : Sensational catch, Ravi Bishnoi; Dismisses Kane Williamson,GT go from 54/0 in 5.5 overs to 61/4 in 8.5, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video 

लखनौ सुपर जायंट्सच्या १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली. ...

मार्कस स्टॉयनिसची फिफ्टी, निकोलस पूरनची फटकेबाजी; तरीही गुजरात टायटन्स पडले भारी - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : Marcus Stoinis' fifty, Nicholas Pooran's knock; LSG set 164 runs target to GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्कस स्टॉयनिसची फिफ्टी, निकोलस पूरनची फटकेबाजी; तरीही गुजरात टायटन्स पडले भारी

लोकेश राहुल व मार्कस स्टॉयनिस यांनी LSG चा डाव सावरला होता, परंतु ...

Fact Check: हार्दिकसाठी होणारं Boo रोखण्यासाठी MI ने १८,००० विद्यार्थ्यांना स्टेडियमवर आणले?   - Marathi News | Fact Check: Mumbai Indians bring 18,000 students to stadium to stop Boo against Hardik Pandya?, know reason  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check: हार्दिकसाठी होणारं Boo रोखण्यासाठी MI ने १८,००० विद्यार्थ्यांना स्टेडियमवर आणले?

आज हार्दिकला boo केले गेले नाही, कारण वानखेडे स्टेडियमवर १८ हजार विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. ...

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाने RCB ला धक्का; IPL Point Table मध्ये उलथापालथ - Marathi News | Mumbai Indians' first win shocks RCB; check Latest Point Table of IPL 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाने RCB ला धक्का; IPL Point Table मध्ये उलथापालथ

IPL 2024 Point Table : मुंबई इंडियन्सने अखेरीस इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवला आणि आयपीएलच्या गुणतालिकेत उलथापालथ पाहायला मिळाल ...

IPL 2024 MI vs DC: लय भारी! जसप्रीत बुमराहनं इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | IPL 2024 MI vs DC Jasprit Bumrah becomes first Indian bowler to take 150 wickets for one team in IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी! जसप्रीत बुमराहनं इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला

Jasprit Bumrah News: आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ...

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; रोमारियो शेफर्डच्या ऑल राऊंड खेळाने जिंकली मनं  - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : MUMBAI INDIANS BEAT DELHI CAPITALS BY 28 RUNS - THE FIRST WIN OF THIS SEASON.Romario Shepherd's all-round game won hearts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; रोमारियो शेफर्डच्या ऑल राऊंड खेळाने जिंकली मनं 

मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील पहिला विजय पक्का केला. ...