शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

नाशिक : ‘आयपीएल’ सामन्यावर नाशिकमध्ये बेटिंग लावणाऱ्याच्या हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

क्रिकेट : माझ्यात टी-20 चे कौशल्य अद्याप कायम - विराट कोहली

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: चेन्नईच्या झंझावातासमोर गुजरात गारद, ६३ धावांनी विजय मिळवत CSK गुणतालिकेत अव्वलस्थानी

क्रिकेट : फ्लाईंग माही! सूर मारत टिपला अप्रतिम झेल, चपळता पाहून फलंदाजासह सारेच अवाक्, पाहा Video

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: चाहरचा कहर! मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अडचणीत, दोन्ही सलामीवीर माघारी

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: रवींद्र-ऋतुराजने झोडले, मग दुबेने बडवले, चेन्नईने गुजरातसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: रवींद्रनंतर ऋतुराजची फटकेबाजी, दहाव्या षटकातच चेन्नईची शंभरीपार मुसंडी

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: जबरदस्त! रशिदची फिरकी अन् साहाच्या चपळाईने केली तळपणाऱ्या रवींद्रची शिकार

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ

क्रिकेट : ‘माझा हुकूम आहे, रूममध्ये लवकर ये…’ रिवाबाच्या पोस्टवरील रवींद्र जडेजाची कमेंट झाली व्हायरल