लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Video: यॉर्कर असा टाकायचा असतो..!; लसिथ मलिंगाने अर्जुन तेंडुलकरला दिले गोलंदाजीचे धडे - Marathi News | Lasith Malinga giving tips to Arjun Tendulkar and other mumbai indians bowlers yorker drill in training session Video IPL 2024 MI vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: यॉर्कर असा टाकायचा असतो..!; लसिथ मलिंगाने अर्जुन तेंडुलकरला दिले गोलंदाजीचे धडे

Arjun Tendulkar Lasith Malinga Mumbai Indians, IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या नव्या दमाच्या गोलंदाजांना लसिथ मलिंगा देतोय ट्रेनिंग ...

IPL 2024 MI vs RCB: RCB ला नमवण्याचे मुंबईसमोर आव्हान; आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा पण... - Marathi News | IPL 2024 MI vs RCB Mumbai indians and royal challengers bangalore match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंगळुरूला नमवण्याचे मुंबईसमोर आव्हान; आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा पण...

IPL 2024 MI vs RCB: आज मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. ...

हार्दिक पांड्याबद्दल 'मुंबई इंडियन्स'च्या स्टार ऑलराऊंडरचं मोठं विधान, म्हणाला- "आमचा कॅप्टन..." - Marathi News | Hardik Pandya is the glue holding Mumbai Indians' batting together says Tim David IPL 2024 MI vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकबद्दल 'मुंबई इंडियन्स'च्या स्टार ऑलराऊंडरचं मोठं विधान, म्हणाला- "आमचा कॅप्टन..."

Hardik Pandya Mumbai Indians: हार्दिक पांड्या ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर कसा वागतो, याबद्दल टीम डेव्हिडने सडेतोड मत मांडले आहे ...

आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका - Marathi News | Sanju Samson fined 12 Lakh in IPL 2024 RR vs GT match over code of conduct breach slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका

Sanju Samson: गुजरातकडून रशीद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना जिंकला. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत संजू सॅमसनच्या राजस्थान संघाला पराभूत व्हावे लागले. ...

आयपीएलच्या मैदानात हाेणार मतदानाचे 'अपील'; मालिकांचाही घेणार आधार - Marathi News | Voting 'appeal' to be held in IPL grounds; Serials will also be supported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएलच्या मैदानात हाेणार मतदानाचे 'अपील'; मालिकांचाही घेणार आधार

निवडणूक आयोगाचा पुढाकार, मालिकांचाही आधार ...

आजचा सामना - घरच्या मैदानावर बंगळुरुला नमवण्याचे मुंबईपुढे आव्हान - Marathi News | The challenge for Mumbai is to beat Bangalore at home in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचा सामना - घरच्या मैदानावर बंगळुरुला नमवण्याचे मुंबईपुढे आव्हान

विराटच्या शानदार कामगिरीनंतरही बंगळुरू संघ पराभव टाळण्यात अपयशी ठरला आहे. ...

रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध - Marathi News | Rajasthan Royals' winning streak broken, RASHID KHAN & RAHUL TEWATIA HAVE DONE IT...!!!!! They Won the Match for Gujarat Titans in Under pressure run chase against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

राजस्थान रॉयल्सची इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील विजयी घोडदौड गुजरात टायटन्सने रोखली. ...

शुबमन गिलचा पराक्रम; मोडला विराट, रहाणे, रैना यांचा विक्रम; तरीही GT ची वाढली धडधड - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Shubman Gill became a Youngest player to reach 3000 ipl runs, check all 3 records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचा पराक्रम; मोडला विराट, रहाणे, रैना यांचा विक्रम; तरीही GT ची वाढली धडधड

राजस्थान रॉयल्सने धावांचा डोंगर उभारल्यानंतर तो सर करण्यासाठी गुजरात टायटन्सकडूनही तसाच खेळ अपेक्षित होता. ...