शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : मथिशा पथिरानाचा भन्नाट मारा, पण रिषभ पंतची सूसाट फटकेबाजी; CSK समोर तगडे आव्हान

क्रिकेट : २ चेंडूंत मॅच फिरली! मथिशा पथिरानाच्या 150 kmph च्या यॉर्करने दिल्लीचे दांडे उडवले, Video

क्रिकेट : MS Dhoni ने चपळाईने पृथ्वी शॉचा झेल टिपला अन् ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

क्रिकेट : अद्भुत, अद्वितीय! David Warner चा फटका अन् मथिशा पथिरानाची हवेत झेप, MS Dhoni स्तब्ध, Video 

क्रिकेट : डेव्हिड वॉर्नरने CSKच्या गोलंदाजांना बेक्कार चोपला; IPL इतिहासात मोठा पराक्रम नोंदवला

क्रिकेट : GT vs SRH Live : गुजरात टायटन्सने विजय मिळवला, सनरायझर्स हैदराबादचा बार फुसका निघाला! 

फिल्मी : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री करतेय आयपीएलचं अँकरिंग; 'देवमाणूस' मालिकेतही केलंय काम

क्रिकेट : मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते...! हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर हे काय बोलून गेला MIचा स्टार?

क्रिकेट : GT vs SRH Live : पहिला डाव गुजरात टायटन्सचा! सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीला लावला चाप

क्रिकेट : GT vs SRH Live : राशिद खानने आज मोहम्मद शमीचा मोठा विक्रम मोडला; सोबत कसला भारी कॅच घेतला, Video