शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : बाबो!, १५ कोटींच्या कायले जेमिन्सनच्या वेगानं कृणाल पांड्याच्या बॅटीचे दोन तुकडे, Video

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला, Video

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : हर्षल पटेलनं गतविजेत्यांचं कंबरडं मोडलं, MIचा निम्मा संघ बाद करून मोठा पराक्रम केला

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माचा सलामी धावेचा चौकार; नोंदवला वेगळा विक्रम

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : मुंबई इंडियन्सनं दिली स्फोटक फलंदाजाला संधी, RCBविरुद्ध दोन तगड्या खेळाडूंचे पदार्पण

क्रिकेट : IPL 2021 : तब्बल दहाहून अधिक शतके झळकावूनही जेतेपदाची झोळी रिकामीच; पाहा 'या' संघांची कामगिरी

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : क्रिकेटसाठी नव्हे तर WWE साठी RCB सज्ज; विराट कोहलीच्या संघातील ‘अंडरटेकर’ पाहिला का?