शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: 'हिटमॅन' रोहितनं बेधडक कबुल केलं हैदराबादाच्या दोन गोलंदाजांविरुद्ध खेळणं कठीण

क्रिकेट : IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?

क्रिकेट : IPL 2021: नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'

क्रिकेट : On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा!

फिल्मी : मुंबईत लोक मरताहेत आणि आयपीएल काय खेळताय? राखी सावंत IPLवर भडकली

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल!

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सचा आणखी एक रोमहर्षक विजय, सनरायझर्स हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक!

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH T20 Live : बाबो!; जॉनी बेअरस्टोनं असा SIX मारला की फ्रिजच्या काचा फुटल्या, Video

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH T20 Live : किरॉन पोलार्डचा मॉन्स्टर SIX पाहिलात का?; आयपीएल २०२१मधील सर्वात उत्तुंग षटकार, Video

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH T20 Live : विजय शंकरच्या दोन षटकांत सामना फिरला, SRHनं जबरदस्त कमबॅक केला; पण किरॉन पोलार्डनं इतिहास रचला