शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

क्रिकेट : IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या राखीव गोलंदाजाला RCB नं केलं करारबद्ध, केन रिचर्डसनला केलं रिप्लेस!

क्रिकेट : सहा महिन्यापूर्वी यॉर्कर किंग बनला, ऑस्ट्रेलियात इतिहास रचला अन् IPL 2021च्या मध्यंतरात हॉस्पिटलमध्ये पोहोचला

क्रिकेट : IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू

क्रिकेट : IPL 2021 : खेळाडू नर्व्हस, ऑस्ट्रेलियात जाता येणार की नाही?’; डेव्हिड हसीने दिली माहिती

क्रिकेट : IPL 2021मधून घेतली माघार, दोन दिवसांपूर्वी सोडलं RCBचा बायो बबल, पण अजूनही अकडलेत मुंबईत! 

क्रिकेट : IPL 2021: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी दिलीच कशी?, मायकल वॉन यांना आश्चर्य

नांदेड : 'गावात कोरोना वाढतोय आणि तुम्ही मॅच पाहता'; आयपीएल पाहणाऱ्या सरपंचासह भावाला दोघांची मारहाण

महाराष्ट्र : IPL : पैसे देण्याचीही दानत असावी लागते, हे दाखवून दिलं, आव्हाडांनी मानले पॅटचे आभार

क्रिकेट : IPL 2021: 'असं केलं तर कुणीही कॅप्टन होईल'; KKR च्या 'कोड मेसेज'वर सेहवाग भडकला!, नेमका प्रकार काय?