लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी' - Marathi News | Aus A vs IND A Sai Sudharsan Century In Australia After Gujarat Titans Retained 8.5 Core IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याचे हे सातवे शतक ठरलं ...

IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'! - Marathi News | IPL Retention 2025 KL Rahul released by lsg ms Dhoni becomes Value for Money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!

आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची (रिटेन्शन) मुदत गुरुवारी संपली. ...

आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार - Marathi News | IPL Retention: Rohit Sharma to Mumbai; Mahi will play for only 4 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार

आयपीएल रिटेंशन : कोलकाताकडून रिंकू सिंगची ५५ लाखांवरून थेट १३ कोटींवर झेप ...

मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | IPL 2025 Remaining Purse And Rtms Of All 10 Teams For Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले ...

IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा - Marathi News | ipl retention list Hardik Pandya confirmed as the captain of Mumbai Indians for IPL 2025, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पाच खेळाडूंना रिटेन केले. ...

MI रोहितची मर्जी राखणार; हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात! 'ऑल इज वेल' सीनसाठी असा काढलाय तोडगा? - Marathi News | IPL 2025 retention Rohit Sharma Wants Suryakumar Yadav Will Appoint To Captain Of Mumbai Indians Not Himself Or Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI रोहितची मर्जी राखणार; हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात! 'ऑल इज वेल' सीनसाठी असा काढलाय तोडगा?

रिटेंशनसह मुंबई इंडियन्स कॅप्टन्सीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत ...

DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण  - Marathi News | Why Rishabh Pant Not Retained For Delhi Capitals He Leave The Team After 9 Years Know Reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 

या 'ब्रेकअप'मागचं नेमकं कारण काय? हा प्रश्नही आता चर्चेचा विषय ठरतोय जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट ...

काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज - Marathi News | IPL 2025 retention By Kavya Maran SRH Heinrich Klaasen Pat Cummins Abhishek Sharma Travis Head Nitish Reddy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला २३ कोटींचं पॅकेज

पहिल्या पसंतीच्या खेळाडूसाठी १८ कोटींचा स्लॅब मोडत अतिरिक्त ५ कोटींसह खर्च केले २३ कोटी रुपये ...