शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

फिल्मी : Rishabh Pantला शुभेच्छा देऊन Urvashi Rautela झाली ट्रोल, युझर्स म्हणाले, त्याच्यापासून दूर राहा

क्रिकेट : IPL 2021: Hershal Patelकडे IPLमध्ये इतिहास रचण्याची संधी, कुठल्याही भारतीय गोलंदाजाला करता आली नाहीये अशी कामगिरी 

क्रिकेट : IPL 2021, KKR vs RR Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं RRचा चुराडा केला, पण वेदना मुंबई इंडियन्सला झाल्या!

क्रिकेट : IPL 2021, KKR vs RR Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं शारजात सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम केला, RRसमोर तगडं आव्हान 

क्रिकेट : Deepak Chahar Girlfriend : आयोजकांनी VIP पाहुणी म्हणून ओळख करून दिली ती निघाली दीपक चहरची गर्लफ्रेंड, पाहा पूर्ण Video

क्रिकेट : IPL 2021, Deepak Chahar proposed girlfriend : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; दीपक चहरनं सर्वांसमोर केलं प्रपोज अन्... 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : चेन्नई सुपर किंग्सला लोकेश राहुल एकटा पुरून उरला, काय भारी खेळला!

क्रिकेट : IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा 'त्रिफळा' उडाला; चेन्नई सुपर किंग्सचा डोलारा एकट्या फॅफ ड्यू प्लेसिसनं सांभाळला  

क्रिकेट : Hardik Pandya : हार्दिक पांड्याची वर्ल्ड कप संघातून होणार गच्छंती, सततच्या अपयशामुळे निवड समिती निर्णय घेण्याच्या तयारीत

क्रिकेट : MS Dhoni : पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळेन की नाही, याची कल्पना नाही; महेंद्रसिंग धोनीच्या विधानानं चाहते बुचकळ्यात