शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

नवी मुंबई : IPL सामन्यावेळी पोलिसांचा ऑनड्युटी धिंगाणा; बायोबबल क्षेत्रात जबरदस्ती केला शिरकाव

क्रिकेट : Ravindra Jadeja IPL 2022 CSK vs RCB Live Updates : Robin, Shivam अन् Maheesh यांची दमदार कामगिरी, चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिला विजय मिळवला

क्रिकेट : Harshal Patel IPL 2022 CSK vs RCB Live Updates : हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं, RCBच्या खेळाडूंनी बघा काय केलं; सोशल मीडियावर एकच चर्चा

क्रिकेट : Robin Uthappa Shivam Dube IPL 2022 CSK vs RCB Live Updates : 17 Six, 12 Fours!; रॉबिन उथप्पा, शिवम दुबे यांची विक्रमी कामगिरी, बंगळुरूच्या गोलंदाजांना बदडले

क्रिकेट : Moeen Ali Run Out Robin Uthappa, IPL 2022 CSK vs RCB Live: भन्नाट फिल्डिंग! वेगाने जाणारा चेंडू अडवून मोईन अलीला केलं रन आऊट (Video); Robin Uthappa च्या नावे लाजिरवाणा विक्रम

क्रिकेट : Umran Malik, IPL 2022: 'टीम इंडिया'ला नावं ठेवणारा इंग्लंडचा क्रिकेटर भारताच्या नव्या गोलंदाजावर फिदा

क्रिकेट : Harshal Patel Out, IPL 2022 CSK vs RCB Live Updates: RCBने नाणेफेक जिंकली, संघात हर्षल पटेलच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी

क्रिकेट : Harshal Patel, IPL 2022 RCB vs CSK: बहिणीच्या निधनामुळे हर्षल पटेल घरी परतला; RCB कडून आज भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी

क्रिकेट : Deepak Chahar, IPL 2022: CSK चा सर्वात महागडा खेळाडू दीपक चहर स्पर्धेतून बाहेर; नेटकऱ्यांनी संघाला सुचवला अनुभवी भारतीय खेळाडू Ishant Sharma चा पर्याय

क्रिकेट : Big Blow to SRH, IPL 2022: हैदराबादच्या संघाला मोठा धक्का! बडा खेळाडू Washington Sundar दुखापतीमुळे पुढील दोन सामन्यांना मुकणार