शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023: यशस्वी जयस्वालची तुफानी सुरुवात, पहिल्याच षटकात केला मोठा विक्रम, कुटल्या एवढ्या धावा 

क्रिकेट : IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

क्रिकेट : IPL 2023: मुंबई आणि चेन्नईमध्ये रंगणार IPLमधील ऐतिहासिक एक हजारावा सामना, अशी असेल दोघांची प्लेईंग-११  

क्रिकेट : IPL 2023: Mumbai Indians मध्येही पोहोचली 'अवली लवली कोहली'ची क्रेझ, इन्स्टाग्राम रीलची होतेय तुफान चर्चा

क्रिकेट : IPL 2023 MI vs CSK: Mumbai Indians ला मोठा धक्का? चेन्नई विरूद्धच्या सामन्याआधी स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त, Arjun Tendulkar ला संधी मिळण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2023 Points Table : लखनौ सुपर जायंट्सला 'डबल' लॉटरी लागली; सनरायझर्स हैदराबादला नमवून तालिकेत घडवले बरेच बदल

क्रिकेट : IPL 2023, LSG vs SRH Live : कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी पाहून SRHची काव्या रुसली; लखनौ सुपर जायंट्सने सहज बाजी मारली

क्रिकेट : IPL 2023, LSG vs SRH Live : निराश बसलेली काव्या मारन अचानक सेलिब्रेशन करू लागली, नाचली...! नेमकं काय घडलं?, Video

क्रिकेट : IPL 2023, LSG vs SRH Live : कृणाल पांड्यासह LSGच्या गोलंदाजांनी कमाल केली, SRHची मालकीण रडकुंडीला आली

क्रिकेट : IPL 2023, LSG vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादने दुसऱ्याच सामन्यात 'कॅप्टन' बदलला; भुवीच्या जागी बघा 'टॉस'साठी कोण आला