लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2026 Auction: आयपीएल लिलावाचा मुहूर्त ठरला; फक्त पत्रिका छापायचं बाकी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2026 Likely Auction Date Retention Deadline Revealed Check Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: आयपीएल लिलावाचा मुहूर्त ठरला; फक्त पत्रिका छापायचं बाकी; जाणून घ्या सविस्तर

IPL 2026 Auction Date: इथं एक नजर टाकुयात कधी अन् कुठं होणार आहे IPL २०२६ च्या हंगमाआधीचा लिलाव? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड? - Marathi News | Rs 58 Crore Each IPL Franchise Offered Pat Cummins And Travis Head Jaw-Dropping Salaries To Quit Australian Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?

ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून मिळणाऱ्या पगाराच्या दुप्पटीनं IPL मधून करतात कमाई ...

झहीर खाननं सोडली LSG ची साथ! संघ मालक संजीव गोएंकासोबत बिनसल्यामुळं घेतला निर्णय? - Marathi News | Zaheer Khan Makes Shocking Exit From LSG After Disagreement With Owner Sanjeev Goenka Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झहीर खाननं सोडली LSG ची साथ! संघ मालक संजीव गोएंकासोबत बिनसल्यामुळं घेतला निर्णय?

झहीर खानचं बिनसलं! झहीर खानचं बिनसलं! झहीर खानचं बिनसलं! ...

Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे - Marathi News | Amit Mishra Announces Retirement From All Forms Of Cricket Career 25 Years Longer Than Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे

Amit Mishra Retirement : टीम इंडियात अल्प संधी, पण IPL मध्ये मोठी कामगिरी ...

श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | S Sreesanth Injury Insurance Company Approached Supreme Court For Payment Of 82 Lakhs For Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीसंतची दुखापत अन् RR चा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव

काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या सविस्तर ...

राहुल द्रविड संदर्भात एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य; फुटबॉल लीगचा दाखला देत बांधला हा अंदाज - Marathi News | AB De Villiers Shocking Revelation Rahul Dravid Kicked Out Deliberately From RR IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड संदर्भात एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य; फुटबॉल लीगचा दाखला देत बांधला हा अंदाज

द्रविडचा राजीनामा अन् फसवा निर्णय; नेमकं काय म्हणाला एबी डिव्हिलियर्स? ...

स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक' - Marathi News | Selfish Motive Harbhajan Singh Slams Lalit Modi Over Sreesanth Slap Gate Video Leak After 18 Years 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'

या व्हिडिओवर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीनं नाराजी व्यक्त केल्यावर आता हरभजन सिंग याने ललित मोदीवर राग काढला आहे.  ...

Rahul Dravid: संजू संघ सोडणार अशी चर्चा रंगली अन् द्रविडनं 'बॉम्ब' टाकला! RR नं मोठी ऑफर दिली; पण... - Marathi News | Rahul Dravid Steps Down As Rajasthan Royals Head Coach Ahead Of IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid: संजू संघ सोडणार अशी चर्चा रंगली अन् द्रविडनं 'बॉम्ब' टाकला! RR नं मोठी ऑफर दिली; पण...

Rahul Dravid Steps Down As Rajasthan Royals Head Coach ; संजू संघाबाहेर होणार अशी चर्चा रंगत असताना द्रविडनं टाकला 'बॉम्ब' ...