लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Venkatesh Iyer : केकेआरनं भाव पाडून त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी जोर लावला; पण आरसीबीनं डाव साधला - Marathi News | Venkatesh Iyer Sold To Royal Challengers Bengaluru For Rs 7 Crore In IPL 2026 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Venkatesh Iyer : केकेआरनं भाव पाडून त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी जोर लावला; पण आरसीबीनं डाव साधला

KKR नं जोर लावला, पण शेवटी RCB नं मारली बाजी ...

IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका - Marathi News | IPL 2026 Auction Prithvi Shaw Sarfaraz Khan And Goes Unsold For Second Straight Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका

पहिल्या सेटमध्ये IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिळाला, पण भारताच्या एकाही खेळाडूला मिळाला नाही भाव ...

IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली - Marathi News | IPL 2026 Auction Australian All Rounder Cameron Green Was Sold To Kolkata Knight RidersFor Rs 25 Crore 20 Lac Highest Bid Most Expensive Player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाड़ू ठरला कॅमरून ग्रीन ...

IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली - Marathi News | IPL 2026 Auction Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran Has Arrived At Etihad Arena Abu Dhabi Stylish Look Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली

सोशल मीडियावर काव्या मारनचे लिलावातील एन्ट्री मारतानाचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.   ...

IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार - Marathi News | BCCI Last Minute Change IPL 2026 Auction Total 369 Players Set To Go Under Hammer Abu Dhabi Adding 19 New Name With Abhimanyu Easwaran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार

BCCI नं लिलाव यादीत नेमका काय बदल केला? जाणून घ्या सविस्तर ...

IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका - Marathi News | Venkatesh Iyer Smashes Timely 70 Off 43 In SMAT 2025 On IPL 2026 Auction Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका

तो IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. ...

IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव? - Marathi News | IPL 2026 Auction Live Streaming When And Where To Watch The Indian Premier League Mini Auction Live In India Everything You Need To Know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?

 १० फ्रँचायझी संघातील ७७ रिक्त जागेसाठी ३६९ खेळाडूंवर लागणार बोली   ...

IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण... - Marathi News | IPL 2026 Auction Mumbai Indians Have Less Than 3 Crore Rupees In Purse For Spend But Don't worry Mode Know Why And Slots And Team Need | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...

MI च्या पर्समध्ये सर्वात कमी रक्कम असूनही ते टेन्शन फ्री कसे? जाणून घ्या सविस्तर ...