शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : शाहरुख खानचा जोरदार फटका अन् अम्पायरचा जीव टांगणीला; Kuldeep Yadav मधे आला अन्यथा...; Video  

क्रिकेट : Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाशी दोन हात सुरू असताना पंजाब किंग्सला आसमान दाखवले, Rishabh Pant च्या भन्नाट कॅचने मन जिंकले, Video 

क्रिकेट : IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी CSKला आणखी एक मोठा धक्का; स्टार गोलंदाज स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2022, DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा अंतिम कोरोना रिपोर्ट हाती आला; BCCI ने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला 

क्रिकेट : MS Dhoni Wife Sakshi Photo: महेंद्रसिंग धोनी पुन्हा होणार बाबा? पत्नी साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा

क्रिकेट : Bee Attack on Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांचा हल्ला, बघा काय झाली खेळाडूंची अवस्था; Video 

क्रिकेट : Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: चेन्नई विरूद्धच्या सामन्यासाठी रोहितच्या मुंबई इंडियन्सने बनवला खास 'प्लॅन'

क्रिकेट : IPL 2022 DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पंजाब किंग्सविरुद्धची आजची लढत होणार की नाही?

क्रिकेट : Tymal Mills Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा गोलंदाज टायमल मिल्स संतापला; दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेण्याच्या वृत्तामागील सत्य आणलं समोर 

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022 : पराभवाच्या Sixer नंतर मुंबई इंडियन्सला आठवला जुना सहकारी; रोहित शर्माने मालकांकडे सुचवलं नाव, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उतरणार!