लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
आयपीएल रिटेंशन : धोनी, कोहली संघात कायम, आज मुंबईत होणार खेळाडूंची घोषणा - Marathi News |  IPL Retention: Dhoni and Kohli will be in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल रिटेंशन : धोनी, कोहली संघात कायम, आज मुंबईत होणार खेळाडूंची घोषणा

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे स्थान अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लीगमध्ये पुनरागमन करीत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात कायम राहणार असल्याचे निश्चित आहे. ...

आयपीएल मीडिया हक्क: स्टार इंडियाने मारली बाजी, ५ वर्षांसाठी मोजणार १६ हजार कोटी रुपये - Marathi News | IPL Media Claims: Star India Mallya Baji, Rs. 16,000 crores for 5 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल मीडिया हक्क: स्टार इंडियाने मारली बाजी, ५ वर्षांसाठी मोजणार १६ हजार कोटी रुपये

क्रिकेटविश्वातील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) २०१८ ते २०२२ अशी पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाने मिळवले आहे. ...