लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
का नाही लागली आयपीएलमध्ये बोली ? चेतेश्वर पुजाराने सांगितलं कारण - Marathi News | Not having an IPL deal is due to public perception: Cheteshwar Pujara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :का नाही लागली आयपीएलमध्ये बोली ? चेतेश्वर पुजाराने सांगितलं कारण

आयपीएलच्या अकराव्या सत्रात नवख्या खेळाडूंवरही कोट्यवधींची बोली लागत असताना भारतीय कसोटी संघाचा सर्वाधिक शैलीदार आणि सर्वात भरवशाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारावर मात्र कोणीही बोली लावली नाही. ...

आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार - Marathi News | ipl-2018-ravichandran-ashwin-possibility-of-captaining-kings-xi-punjab-tspo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार

रविचंद्रन अश्विनने पंजाब संघाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे ...

IPL Auction 2018 : 'सेहवाग मामा'ने भाच्याला केलं खरेदी  - Marathi News | virender sehwag snaps up his nephew mayank dagar for kings xi punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 : 'सेहवाग मामा'ने भाच्याला केलं खरेदी 

यंदा किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात एक असा युवा खेळाडू खेळताना दिसेल ज्याची एका विशेष बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत तुलना होते. ...

आयपीएलमध्ये खेळणार 'वेटर', त्याच्यासाठी 'या' संघानं मोजले 85 लाख - Marathi News | The 'waiter' to play in the IPL, for him 85 lakhs counted by this 'team' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये खेळणार 'वेटर', त्याच्यासाठी 'या' संघानं मोजले 85 लाख

दोन दिवसांपूर्वी आयपीएलच्या लिलावात अनेक लहानमोठ्या खेळाडूंवर बोली लागली. पण या लिलावात असे काही खेळाडू आहेत की हा लिलाव ज्याच्यांसाठी जॅकपॉट ठरला आहे. ...

IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून - Marathi News | IPL Auction 2018: This is the only IPL player, playing for 11 years from a single team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्व मोसमात खेळलेल्या खेळाडूंचे एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो एका खेळाडूचा ...

IPL Auction 2018 2nd Day : संघमालकांची देशी खेळाडूंना पसंती, जाणून घ्या कोण आहे कोणत्या संघाकडून? - Marathi News | IPL Auction 2018 2nd Day LIVE: 18-year-old Washington, at the RCB flat, Corey Anderson, Shaun Marsh Ansold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 2nd Day : संघमालकांची देशी खेळाडूंना पसंती, जाणून घ्या कोण आहे कोणत्या संघाकडून?

आठ संघांचे मालक आज लिलावाच्या दुसऱ्या दिवशी धडाकेबाज खेळाडूवर बोली लावण्यासाठी सज्ज झालेत. त्यात कोण हिरो ठरतो आणि कुणावर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.....  ...

IPL Auction 2018 Highlights : वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली किती किंमत? कोणत्या संघानं दिली संधी? - Marathi News | IPL Auction 2018 Highlights: What is the price given to which player? Which team has the opportunity? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 Highlights : वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली किती किंमत? कोणत्या संघानं दिली संधी?

वाचा दोन दिवसांत कोणत्या खेळाडूंवर संघ मालकांनी जुगार खेळला... ...

IPL Auction 2018 : अखेर ख्रिस गेलला बोली लागली, या संघानं केलं खरेदी - Marathi News | Eventually Chris Gayle got the quote, this team bought it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 : अखेर ख्रिस गेलला बोली लागली, या संघानं केलं खरेदी

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज गेलला बेस प्राइजमध्ये खरेदी केलं आहे. ...