IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्याFOLLOW
Ipl auction, Latest Marathi News
आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
आठ संघांचे मालक आज लिलावाच्या दुसऱ्या दिवशी धडाकेबाज खेळाडूवर बोली लावण्यासाठी सज्ज झालेत. त्यात कोण हिरो ठरतो आणि कुणावर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..... ...
सलग दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर कोणत्याही संघमालकांनी बोली लावली नाही. एकेकाळी आपल्या स्फोटक फलंदाजीनं गोलदांजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या ख्रिस गेलला आयपीएलच्या 11 व्या सत्रात कोणीही बोली लावली नाही. ...
आयपीएलमध्ये प्रथमच नेपाळचा खेळाडू खेळणार आहे. संदीप लामिचेनने आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा संदीप हा पहिला नेपाळी क्रिकेटपटू ठरला आहे. ...
पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. जाणून ...