लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPLच्या पुढील हंगामाच्या लिलावाची तारीख ठरली, कोलकातात होणार लिलाव - Marathi News | IPL 2020 Auction to take place on December 19 in Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या पुढील हंगामाच्या लिलावाची तारीख ठरली, कोलकातात होणार लिलाव

पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL) अद्याप सात महिन्यांचा कालावधी आहे. पण, आतापासूनच सर्व फ्रँचायझी संघबांधणीला सुरुवात ... ...

IPL 2020साठीच्या लिलावाचा मुहूर्त ठरला; फ्रँचायझींसाठी मोठी खूशखबर - Marathi News | IPL auction for the 2020 season set to take place in December | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020साठीच्या लिलावाचा मुहूर्त ठरला; फ्रँचायझींसाठी मोठी खूशखबर

पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगला ( IPL) अद्याप सात महिन्यांचा कालावधी आहे. ...

लातूरचा श्रीकांत मुंढे केकेआर संघात - Marathi News | Srikanth Mundhe from Latur selected in KKR team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लातूरचा श्रीकांत मुंढे केकेआर संघात

अष्टपैलू क्रिकेटपटू : आयपीएलच्या १२ व्या हंगामासाठी निवड ...

IPL Auction 2019 : युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्मासाठी खास मॅसेज - Marathi News | IPL Auction 2019: Special message to Yuvraj Singh's Mumbai Indians captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2019 : युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्मासाठी खास मॅसेज

IPL Auction 2019 : युवराज सिंग याला मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. ...

आयपीएल लिलाव 2019: बुडत्या युवराजला काडीचा आधार; मुंबई इंडियन्सने तारले - Marathi News | IPL Auction 2019: Mumbai Indian's Took King Yuvraj Singh In Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलाव 2019: बुडत्या युवराजला काडीचा आधार; मुंबई इंडियन्सने तारले

युवराजची मुंबई इंडियन्सने बोळवण केली आहे. ...

IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी - Marathi News | IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी

मुंबई,  आयपीएल लिलाव  2019 :  भारतीय चाहत्यांचे लक्ष आज होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाकडे लागले आहे. आठ संघात मिळून 70 जागांसाठी जवळपास ... ...

IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold - Marathi News | IPL: Auction 2018: Fast bowler Dale Steyn is unsold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: वेगवान गोलंदाज डेल स्टेन राहीला unsold

स्टेनची 1.5 कोटी एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण तरी एकाही संघाने त्याला आपल्या संघात ठेवणे पसंत केले नाही. ...

IPL Auction 2018: भारताचा कर्दनकाळ ठरला 7.20 कोटींची धनी - Marathi News | IPL luction 2018: India's rival to be worth 7.20 crores | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018: भारताचा कर्दनकाळ ठरला 7.20 कोटींची धनी

भारताला इंग्लंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यात इंग्लंडचा एक खेळाडू भारतासाठी कर्दनाळ ठरला होता. ...