लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 Mega Auction: ७ वर्षांच्या बंदीनंतर खेळाडूचे पुनरागमन, ४२ वर्षीय खेळाडूही आजमावणार नशीब, बंगालचे क्रीडा मंत्रीही खेळणार; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | IPL 2022 Player Auction list announced : S Sreesanth and Jofra Archer back in IPL auction, west bengal sports minister manoj tiwari to be part and Kyle Jamieson will miss out, know all details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :७ वर्षांच्या बंदीनंतर खेळाडूचे पुनरागमन, क्रीडा मंत्रीही खेळणार; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

IPL 2022 Player Auction list announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे ...

Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : ख्रिस गेलला फ्रँचायझींनी केली खेळण्याची विनंती अन् युनिव्हर्स बॉसनं घेतली भूमिका...  - Marathi News | Couple of IPL franchises whom Chris Gayle previously represented had requested for his inclusion in 2022 Mega Auction, but Gayle decided to stay away from this year's IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलला फ्रँचायझींनी केली खेळण्याची विनंती अन् युनिव्हर्स बॉसनं घेतली भूमिका... 

IPL 2022  Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. ...

IPL 2022 Player Auction list announced : नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी फक्त ५९० खेळाडूंवर बोली लागणार; पाहा अंतिम यादीतून कोणाचा पत्ता झाला कट - Marathi News | IPL 2022 Player Auction list announced - The Player Auction list is out with a total of 590 cricketers set to go under the hammer during the two-day mega auction on February 12 and 13, 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी फक्त ५९० खेळाडूंवर बोली लागणार; पाहा अंतिम यादीतून कोणाचा पत्ता कट

IPL 2022 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या Mega Auction साठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. ...

IPL 2022, Lucknow Super Giants Logo: केएल राहुलच्या 'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध! जाणून घ्या 'लोगो'मागची खास कहाणी - Marathi News | IPL 2022 Lucknow Super Giants Unveils team logo inspired by Indian mythology watch photo KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध

काही दिवसांपूर्वीच लखनौ संघाने आपलं नावंही सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. ...

IPL 2022, Crowd in Stadium Rules: 'आयपीएल'चे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा - Marathi News | Can I watch IPL matches in the stadium and how Find out what BCCI has planned according to sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLचे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा

IPL 2022 चे सर्व सामने भारतातच होणार आहेत, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येईल का? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ...

IPL 2022, Shardul Thakur : शार्दूल ठाकूर लखनौ फ्रँचायझीकडून खेळण्यास तयार?, लोकेश राहुलसोबत सुरू होती चर्चा, Video Viral - Marathi News | "No budget for Lord," Chahal responds to Shardul Thakur as they discuss IPL 2022 mega-auction with KL Rahul, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर लखनौ फ्रँचायझीकडून खेळण्यास तयार?, लोकेश राहुलसोबत सुरू होती चर्चा, Video Viral

IPL 2022, Shardul Thakur : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी ( IPL 2022) १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन ( Mega Auction) होणार आहे. ...

Rohit Sharma, Mumbai Indians Openers IPL 2022 Mega Auction: रोहित शर्मा बरोबर सलामीला कोण येणार? 'मुंबई इंडियन्स' करतंय ३ पर्यायांचा विचार, तिसरा पर्याय जमून आला तर 'सोन्याहून पिवळं' - Marathi News | Mumbai Indians Opener Choices with Rohit Sharma 3 Options for IPL 2022 mega auction see list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा बरोबर ओपनिंग कोण करणार? 'मुंबई इंडियन्स'पुढे आहे ३ खेळाडूंचा पर्याय

मुंबई इंडियन्सने मेगा लिलावाआधी अनेक खेळाडूंना करारमुक्त केलं असून नव्या पर्यायांचा आता विचार सुरू आहे. ...

IPL 2022 Lucknow: लखनौ संघाचं नाव ठरलं! खुद्द संघ मालकांनीच केली घोषणा; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Lucknow IPL team to be called Lucknow Super Giants in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: लखनौ संघाचं नाव ठरलं! मालकांनीच केली घोषणा; तुम्हाला कळलं की नाही...

यंदाच्या हंगामापासून लखनौचा संघही स्पर्धेत खेळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ मिळून एकूण १० संघ यंदाच्या IPL मध्ये सहभागी होणार आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा सुरू होणार असून मे अखेरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. ...