लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल! - Marathi News | IPL 2026 Auction: England All-Rounder Liam Livingstone Goes Unsold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!

Liam Livingstone: जगातील सर्वात स्फोटक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला. ...

IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार - Marathi News | IPL 2026 Auction Mumbai Indians buy first player south africa opening batter quinton de cock joins rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: मुंबई इंडियन्सने घेतला पहिला खेळाडू; 'हिटमॅन'ला मिळाला नवा जोडीदार

IPL 2026 Auction Mumbai Indians: रायन रिकल्टन ऐवजी 'हा' अनुभवी खेळाडू सलामीला खेळू शकतो ...

IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका - Marathi News | IPL 2026 Auction Prithvi Shaw Sarfaraz Khan And Goes Unsold For Second Straight Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका

पहिल्या सेटमध्ये IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिळाला, पण भारताच्या एकाही खेळाडूला मिळाला नाही भाव ...

IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली - Marathi News | IPL 2026 Auction Australian All Rounder Cameron Green Was Sold To Kolkata Knight RidersFor Rs 25 Crore 20 Lac Highest Bid Most Expensive Player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाड़ू ठरला कॅमरून ग्रीन ...

IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली - Marathi News | IPL 2026 Auction Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran Has Arrived At Etihad Arena Abu Dhabi Stylish Look Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली

सोशल मीडियावर काव्या मारनचे लिलावातील एन्ट्री मारतानाचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.   ...

IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार - Marathi News | BCCI Last Minute Change IPL 2026 Auction Total 369 Players Set To Go Under Hammer Abu Dhabi Adding 19 New Name With Abhimanyu Easwaran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार

BCCI नं लिलाव यादीत नेमका काय बदल केला? जाणून घ्या सविस्तर ...

IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका - Marathi News | Venkatesh Iyer Smashes Timely 70 Off 43 In SMAT 2025 On IPL 2026 Auction Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका

तो IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. ...

IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव? - Marathi News | IPL 2026 Auction Live Streaming When And Where To Watch The Indian Premier League Mini Auction Live In India Everything You Need To Know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?

 १० फ्रँचायझी संघातील ७७ रिक्त जागेसाठी ३६९ खेळाडूंवर लागणार बोली   ...