लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
रोहित शर्मा को वापस लाओ! ऑक्शनमध्ये चाहती ओरडली, आकाश अंबानी म्हणाले....  - Marathi News | Bring back Rohit Sharma! Fan screamed at the auction, Mumbai Indians owner Akash Ambani said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा को वापस लाओ! ऑक्शनमध्ये चाहती ओरडली, आकाश अंबानी म्हणाले.... 

IPL 2024 Auction : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला. ...

विराट कोहली ऑक्शन टेबलवर आला तर सहज ४२ कोटी घेऊन जाईल; माजी खेळाडूचे मत - Marathi News | if Virat Kohli comes to the auction table, he would go for INR 42 crore, says Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ऑक्शन टेबलवर आला तर सहज ४२ कोटी घेऊन जाईल; माजी खेळाडूचे मत

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल झालेल्या लिलावात ७२ खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींनी एकूण २३०.४० कोटी रुपये खर्च केले. ...

IPL 2024 Auction: एक चूक पंजाबला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं - Marathi News |  In IPL 2024 Auction, Punjab Kings Bought Shashank Singh By Mistake But Then Denied Reversal By Auctioneer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चूक पंजाब किंग्सला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं

आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंवर मोठी लागली तर स्टार्क आणि कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऐतिहासिक कमाई केली. ...

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं  - Marathi News | WI vs ENG 4th T20I : Phil Salt Created history in T20I Int'l History, Still he's not picked in IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं 

आयपीएलच्या लिलावाआधी आणि नंतर शतक झळकावणारा इंग्लंडचा फिल सॉल्ट ( Phil Salt ) अनसोल्ड राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

ही IPL आहे, स्टार्क बुमराहपेक्षा जास्त पगारासाठी पात्र नव्हता; भारताचा माजी खेळाडू संतापला - Marathi News | After Australia's Mitchell Starc received a record Rs 24.75 crore in the IPL 2024 Auction, Akash Chopra said he did not deserve more than Jasprit Bumrah  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही IPL आहे, स्टार्क बुमराहपेक्षा जास्त पगारासाठी पात्र नव्हता; माजी खेळाडू संतापला

IPL 2024 Auction: आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर विक्रमी बोली लागली.  ...

पान टपरी चालवणाऱ्या बापाच्या लेकाला ५.८ कोटींची लॉटरी; राजस्थान रॉयल्सची मोठी बोली - Marathi News | IPL Auction 2024 : Rajasthan Royals grab Shubham Dubey for INR 5.80 crore, know about vidarbha middle order batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पान टपरी चालवणाऱ्या बापाच्या लेकाला ५.८ कोटींची लॉटरी; राजस्थान रॉयल्सची मोठी बोली

या कोट्याधीशांच्या पंक्तित आता विदर्भाचा शुभम दुबे ( Shubham Dubey ) जाऊन बसला आहे. ...

मिचेल स्टार्क ठरला सर्वांत महागडा खेळाडू; आयपीएल लिलावात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व - Marathi News | Mitchell Starc becomes the most expensive player; Fast bowlers dominate IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल स्टार्क ठरला सर्वांत महागडा खेळाडू; आयपीएल लिलावात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व

केकेआरने मोजले २४.७५ कोटी; पॅट कमिन्स २०.५० कोटींत हैदराबादकडे ...

रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान - Marathi News | Mumbai Indians’ Global Head of Cricket Mahela Jayawardene drops big statement on Rohit Sharma's removal from MI's captaincy post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे मिनी ऑक्शन आज दुबईत पार पडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रणनीतीनुसार चांगले खेळाडू निवडले आहेत. ...