लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर - Marathi News | MS Dhoni Will Play In IPL 2026 For Chennai Super Kings CSK CEO Kasi Viswanathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर

CSK च्या CEO च्या वक्तव्यामुळे चित्र झालं स्पष्ट ...

IPL लिलावाआधी रागीट मालकानं 'कूल' भिडूवर खेळला मोठा डाव; केन विल्यमसन LSG च्या ताफ्यात - Marathi News | IPL 2026 Sanjiv Goenka Lucknow Super Giants Appoint Kane Williamson As Strategic Advisor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावाआधी रागीट मालकानं 'कूल' भिडूवर खेळला मोठा डाव; केन विल्यमसन LSG च्या ताफ्यात

केन विल्यमसनची LSG च्या ताफ्यात एन्ट्री, आगामी हंगामात त्याच्यावर असेल मोठी जबाबदारी ...

IPL 2026 Auction: आयपीएल लिलावाचा मुहूर्त ठरला; फक्त पत्रिका छापायचं बाकी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2026 Likely Auction Date Retention Deadline Revealed Check Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction: आयपीएल लिलावाचा मुहूर्त ठरला; फक्त पत्रिका छापायचं बाकी; जाणून घ्या सविस्तर

IPL 2026 Auction Date: इथं एक नजर टाकुयात कधी अन् कुठं होणार आहे IPL २०२६ च्या हंगमाआधीचा लिलाव? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार - Marathi News | Digvesh Rathi: This team paid more money than IPL, Lucknow Super Giants Digvesh Rathi will now play for this team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार

Digvesh Rathi : दिग्वेश राठी IPL 2025 मध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या सिग्नेचर सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला होता. ...

IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते? - Marathi News | bcci dont pay tax how govt earns from ipl every year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते?

bcci dont pay tax : आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणारी बीसीसीआय सरकारला एक रुपयाही कर देत नाही. तरीही सरकार आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कसे कमावते? ...

IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप - Marathi News | No bids in IPL auction Mayank Yadav smashes Hat trick of centuries in vijay hazare trophy kavya Maran SRH released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये 'अनसोल्ड', आता ठोकली शतकांची हॅटट्रिक! काव्या मारनलाही होत असेल पश्चात्ताप

Vijay Hazare Trophy 2024-25, Kavya Maran SRH IPL: गेल्या वर्षी SRH कडून खेळला होता, आता विजय हजारे स्पर्धेत ठोकतोय शतकांवर शतकं ...

झक्कास! Mumbai Indians ने लावली कोटींची बोली, त्याच १८ वर्षीय फिरकीपटूने रचला इतिहास - Marathi News | Mumbai Indians new spinner creates big ODI record takes 5 wickets in 33 runs joins Waqar Younis Rashid Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झक्कास! 'मुंबई इंडियन्स'ने लावली कोटींची बोली, त्याच १८ वर्षीय फिरकीपटूने रचला इतिहास

Allah Gazanfar, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या संघाने नुकत्याच झालेल्या मेगालिलावात अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय फिरकीपटूला आपल्या ताफ्यात घेतले. ...

IPL 2025: Mumbai Indians च्या पलटण मध्ये आला नवा 'भिडू'; दोनदा जिंकून दिलाय वर्ल्ड कप! - Marathi News | Mumbai Indians includes two times world cup winning fielding coach Carl Hopkinson from England for IPL 2025 know more about him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: 'मुंबई इंडियन्स'च्या पलटणमध्ये आला नवा 'भिडू'; दोनदा जिंकून दिलाय वर्ल्ड कप!

Mumbai Indians IPL 2025: गेल्या सीझन मधील लाजिरवाणी कामगिरी विसरून मुंबई इंडियन्सचा संघ नव्या जोमाने तयारीला लागलाय ...