लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने ३० लाखांत विकत घेतल्यानंतर Arjun Tendulkarने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Arjun Tendulkar reacts to Mumbai Indians as he is sold to 30 Lakhs express feelings via tweet video after IPL 2022 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने ३० लाखांत विकत घेतल्यावर अर्जुन तेंडुलकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अर्जुन तेंडुलकरला मुंबईने संघात घेतल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ...

IPL 2022: टेनिस बॉलचा सुपरस्टार, कोण आहे हा खेळाडू ज्यावर KKR नं ठेवली नजर अन् दिली संधी! - Marathi News | IPL 2022 Auction Ramesh Kumar who is KKR player Narine Jalalabadiya who is superstar in tennis ball cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेनिस बॉलचा सुपरस्टार, कोण आहे हा खेळाडू ज्यावर KKR नं ठेवली नजर अन् दिली संधी!

आयपीएल २०२२ लिलावात कोलकाता नाइट रायडर्स संघानं (KKR) एका टेनिस बॉल क्रिकेटरचा संघात समावेश केला आहे. केकेआरनं जेव्हा या खेळाडूला संघात दाखल केलं त्यावेळी संघ मालक आणि व्यवस्थापकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ...

IPL 2022 Auction: अमित मिश्रा 'अनसोल्ड' राहिल्यानं पार्थ जिंदाल यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले... - Marathi News | Ipl 2022 mega auction amit mishra unsold parth jindal delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित मिश्रा 'अनसोल्ड' राहिल्यानं पार्थ जिंदाल यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आपली वेगळी छाप पाडलेली असतानाही आज अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. ...

IPL 2022 Auction: Mumbai Indiansकडून खेळताना जिंकली होती ट्रॉफी, मग BCCI ने घातली क्रिकेटबंदी अन् आता... - Marathi News | IPL 2022 Mega Auction Mumbai Indians Cricketer faced Cricket Ban by BCCI and recently sold to another team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सकडून खेळताना जिंकली ट्रॉफी, मग BCCI ने घातली बंदी अन् आता...

तुम्हाला आठवतोय का मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू? ...

IPL 2022 Auction: ऑक्शन बघता बघता झोपला; तासाभरानं उठून बघतो तर काय...; तरुण खेळाडूचा जबरदस्त किस्सा - Marathi News | IPL 2022 Auction gujarat titans pics yash dayal at 3 20 crore 16 times more than base price | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑक्शन बघता बघता झोपला; तासाभरानं उठून बघतो तर काय...; तरुण खेळाडूचा जबरदस्त किस्सा

IPL 2022 Auction: उत्तर प्रदेशचा तरुण गोलंदाजी आयपीएलमुळे करोडपती; वडिलांनी सांगितली बातमी ...

मोठी अपडेट! वॉर्नर, रबाडासह अनेक खेळाडू IPL च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार - Marathi News | warner rabada cummins among prominent players likely to miss first chunk of ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट! वॉर्नर, रबाडासह अनेक खेळाडू IPL च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

आयपीएलचा मेगा लिलाव नुकताच पार पडला आणि यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींनी बोली लागली. यात अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंना नवे संघ मिळाले. ...

IPL Auction 2022: आयपीएल लिलावात मुंबई नव्हे,  'या' संघानं मारली बाजी; माजी क्रिकेटपटूचं 'स्मार्ट' मत - Marathi News | ipl auction 2022 chennai super kings has aced one more auction says aakash chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलावात मुंबई नव्हे,  'या' संघानं मारली बाजी; माजी क्रिकेटपटूचं 'स्मार्ट' मत

आयपीएलच्या नव्या सीझनसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. यात १० संघांनी आपले खिसे रिकामे करत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावत आपले संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

IPL 2022 Auction: सगळी भाजी खरेदी केल्यावर कोथिंबीर फ्री!!! अर्जुन तेंडुलकरच्या खरेदीवर नेटकऱ्यांची बॅटिंग - Marathi News | IPL 2022 Auction memes viral after mumbai indians pick arjun tendulkar for 30 lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सगळी भाजी खरेदी केल्यावर कोथिंबीर फ्री!!! अर्जुन तेंडुलकरच्या खरेदीवर नेटकऱ्यांची बॅटिंग

IPL 2022 Auction: अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सनं मोजले ३० लाख रुपये; नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस ...