म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्याFOLLOW
Ipl auction, Latest Marathi News
आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
Top 10 most expensive overseas players, IPL Auction 2025: यंदाच्या लिलावात भारतीय खेळाडूंसह परदेशी क्रिकेटपटूंवरही मोठ्या बोली लावल्या गेल्या. पाहा कोण ठरले 'टॉप १०' ...
Top 10 most expensive players, IPL Auction 2025: यंदाच्या लिलावात रिषभ पंतवर सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लागली. टॉप १० महागड्या खेळाडूंमध्ये ६ भारतीय आहेत. ...
Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL Auction 2025: सुरुवातीच्या सत्रात विकल्या न गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला अखेर शेवटच्या ५ मिनिटांत मुंबई इंडियन्सने आपल्या संघात समाविष्ट केले. ...
Arjun Tendulkar Unsold, Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला पहिल्या हंगामापासून संघात घेतले होते, पण यावेळी मात्र त्याला विकत घेतले नाही. ...