IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
Arjun Tendulkar Chris Gayle Yuvraj Singh, IPL 2025 Mumbai Indians: अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघात असला तरीही त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही ...
chennai super kings LIC : चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण, महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेने फक्त क्रिकेटप्रेमींचे मनोरंजनच नाही तर भारतीय जीवन विमा महामंडळाला मोठा नफा कमावून दिला आहे. ...
kl rahul and suniel shetty : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांनी मुंबईजवळ ७ एकर जमीन खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी ६८.९६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. ...