लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : भारतीय फिरकीपटूला 'चायनामन' का म्हणतात? जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी - Marathi News | IPL 2025 CSK vs DC 17th Match Lokmat Player to Watch Kuldeep Yadav Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : भारतीय फिरकीपटूला 'चायनामन' का म्हणतात? जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी

डावखुऱ्या फिरकीपटूची गोलंदाजी शैली अन् त्यामागचं चीन कनेक्शन! जाणून घ्या सविस्तर ...

IPL 2025 : पियानोवादक ते यॉर्कर किंग! पोराला घडवणाऱ्या MS धोनीला क्रिकेटरची फॅमिली मानते देव - Marathi News | IPL 2025 CSK vs DC 17th Match Lokmat Player to Watch Matheesha Pathirana Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पियानोवादक ते यॉर्कर किंग! पोराला घडवणाऱ्या MS धोनीला क्रिकेटरची फॅमिली मानते देव

इथं जाणून घेऊयात  तो कसा घडला? महेंद्रसिंह धोनी त्याच्यासाठी भाग्यविधाता कसा ठरला? यासंदर्भातील अनटोल्ट स्टोरी ...

IPL 2025: 'रिटायर्ड आऊट' म्हणजे काय? Tilak Varma पुन्हा फलंदाजीला येऊ शकला असता का? - Marathi News | IPL 2025 What does 'retired out' mean read rules Tilak Varma Mumbai Indians Hardik Pandya Surykumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: 'रिटायर्ड आऊट' म्हणजे काय? तिलक वर्मा पुन्हा फलंदाजीला येऊ शकला असता का?

Tilak Varma Retired Out Rule Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: १९वे षटक संपल्यानंतर तिलक वर्माला अचानक मैदानातून बाहेर पाठवण्यात आले ...

Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा - Marathi News | IPL 2025 LSG vs MI Tilak Varma Becomes Fourth Player To Be Retired Out In IPL History See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

आयपीएलमध्ये आतापर्यंत जे चार फलंदाज रिटायर्ड आउट झाले ते भारतीयच आहेत. ...

LSG साठी आवेश खान ठरला हिरो! सूर्याची कडक फिफ्टी व्यर्थ; MI ला पांड्याचा आत्मविश्वास नडला? - Marathi News | IPL 2025 LSG vs MI Suryakumar Yadav Class Fifty After Hardik Pandya 5 wicket Haul But Mumbai Indians Loss By 12 Runs Against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG साठी आवेश खान ठरला हिरो! सूर्याची कडक फिफ्टी व्यर्थ; MI ला पांड्याचा आत्मविश्वास नडला?

सूर्यकुमार यादवनं सेट केला होता सामना, पण आवेश खान आणि शार्दुल ठाकूर यांनी अखेरच्या षटकात उत्तम गोलंदाजी केल्यामुळे शेवटी लखनौच्या संघानं मारली बाजी ...

IPL 2025 LSG vs MI : पांड्याच्या यशात रोहितचा वाटा; स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs MI Rohit Sharma's Valuable Tips To Hardik Pandya Results In Nicholas Pooran's Dismissal Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs MI : पांड्याच्या यशात रोहितचा वाटा; स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये काय घडलं? (VIDEO)

. इथं जाणून घेऊयात हार्दिक पांड्याच्या यशात बाकावर बसलेल्या रोहित शर्मानं कसा उचलला वाटा यासंदर्भातील खास स्टोरी ...

Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार - Marathi News | IPL 2025 LSG vs MI Hardik Pandya Set Record First Captain To Take Five Wicket Haul In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

लखनौ विरुद्धच्या सामन्यात पांड्याची हवा; अर्धा संघ तंबूत धाडत सेट केला नवा रेकॉर्ड ...

LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत - Marathi News | IPL 2025 LSG vs MI Sanjiv Goenka After Rishabh Pant Wicket That Smile Says Something Most Expensive Player Flop Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

आयपीएलच्या इतिहासातील महागड्या खेळाडूच्या फ्लॉप शोचा सिलसिला ...