लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: Mumbai Indians ला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला दंड - Marathi News | LSG captain Rishabh Pant spinner Digvesh Rathi fined heavily after defeating Mumbai Indians IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला मोठा दंड

Rishabh Pant Digvesh Rathi Fined, IPL 2025 MI vs LSG: दिग्वेश सामनावीर, पंत विजेता कर्णधार तरीही बसला BCCI ने दिला मोठा दणका ...

KL राहुलची क्लास फिफ्टी! 'घरवाली' अथियानं शेअर केली 'लव्ह वाली' स्टोरी - Marathi News | IPL 2025 Athiya Shetty Shares Instagram Story As Husband KL Rahul Smashes Half Century During CSK vs DC Match See Pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलची क्लास फिफ्टी! 'घरवाली' अथियानं शेअर केली 'लव्ह वाली' स्टोरी

नवरोबाची फिफ्टी अन् बायको अथियाचं खास अंदाजात सेलिब्रेशन ...

Video: पत्रकार परिषदेत वाजला फोन, कॉल उचलून LSG कोच म्हणाला- "रात्रीचे १२ वाजलेत..." - Marathi News | IPL Video Mumbai Indians Loss LSG head coach justin langer picks journalist mother call in press conference | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: पत्रकार परिषदेत वाजला फोन, कॉल उचलून LSG कोच म्हणाला- "रात्रीचे १२ वाजलेत..."

LSG coach Justin Langer, IPL 2025 Video: काय घडला मजेशीर किस्सा... जाणून घ्या ...

CSK vs DC : धोनीचा शेवटचा सामना? जाणून घ्या सोशल मीडियावर का रंगलीये ही चर्चा - Marathi News | IPL 2025 Will MS Dhoni Retire After Match vs DC Netizens Speculate As CSK Legends Parents Reportedly Present At Chepauk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC : धोनीचा शेवटचा सामना? जाणून घ्या सोशल मीडियावर का रंगलीये ही चर्चा

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्या दरम्यान एक फोटो व्हायरल झाला अन् त्यावरून चर्चेला आलं उधाण ...

IPL 2025 PBKS vs RR : घरच्या मैदानात 'सिंग इज किंग' अर्शदीप सिंगवर असतील सर्वांच्या नजरा - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR 18th Match Lokmat Player to Watch Arshdeep Singh Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RR : घरच्या मैदानात 'सिंग इज किंग' अर्शदीप सिंगवर असतील सर्वांच्या नजरा

राजस्थान विरुद्ध नोंदवलीय टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी ...

IPL 2025 Mumba Indians Video: Tilak Varma ला मैदानाबाहेर पाठवताच Suryakumar Yadav संतापला, अखेर कोचने काढली समजूत - Marathi News | IPL 2025 Suryakumar Yadav Angry on Tilak Varma Retired Out Hardik Pandya Mumbai Indians MI vs LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तिलक वर्माला मैदानाबाहेर पाठवताच सूर्यकुमार संतापला, अखेर कोचने काढली समजूत

Suryakumar Yadav Angry on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians IPL 2025 MI vs LSG: तिलक वर्माला अचानक रिटायर्ड आऊट करून मैदानाबाहेर पाठल्यास सूर्यकुमार चिडला होता. ...

IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR 18th Match Lokmat Player to Watch Sandeep Sharma Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RR : श्रेयस अय्यर, मॅक्सवेलसह स्टॉयनिससमोर असेल या गोलंदाजाचे चॅलेंज

या तीन स्टार बॅटरवर भारी पडलाय हा गोलंदाज, पुन्हा समोरा समोर आल्यावर कोण मारणार बाजी? ...

Tilak Varma ला 'रिटायर्ड आऊट' का केलं? Hardik Pandya म्हणाला- "त्यावेळी आम्हाला..." - Marathi News | IPL 2025 Hardik Pandya expalined why Tilak Verma retired out know reason after Mumbai Indians loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: तिलक वर्माला 'रिटायर्ड आऊट' का केलं? हार्दिक म्हणाला- "त्यावेळी आम्हाला..."

Hardik Pandya on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: हार्दिक पांड्याने सामन्यानंतर तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊट निर्णयावरही उत्तर दिले. ...