लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
Jofra Archer Bowled Shubman Gill : गिलच्या विकेटची जोफ्रानं आधीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2025 GT vs RR Jofra Archer bowled Shubman Gill With 147.7 kmph English pacer Predicted The Stunner Wicket 9 Months Ago Tweet Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jofra Archer Bowled Shubman Gill: गिलच्या विकेटची जोफ्रानं आधीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल

ज्या मैदानावर शुबमन गिलचा रेकॉर्ड भारी आहे तिथं जोफ्रानं मैदान मारलं. ...

कार अपघातानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं क्रिकेट विसरून जा! आज 'तो' IPL गाजवतोय - Marathi News | IPL 2025 Orange Cap Holder Nicholas Poorans Cricket Career Almost Ended At Age Of 19 after scary car crash Now He Smashing Sixes In Indian Premier League | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कार अपघातानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं क्रिकेट विसरून जा! आज 'तो' IPL गाजवतोय

कित्येक महिने तो दवाखान्यात पडून होता. क्रिकेट तर संपल्यात जमा होतं. ...

MS Dhoni Record : धोनीचा मोठा पराक्रम; IPL मध्ये कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं - Marathi News | IPL 2025 MS Dhoni Achieves Another Record IPL Becomes First Player To Do So | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Record : धोनीचा मोठा पराक्रम; IPL मध्ये कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

एक नजर महेंद्रसिंह धोनीने सेट केलेल्या विक्रमावर ...

VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद - Marathi News | IPL 2025 VIDEO Cheeks turned red Yashasvi Jaiswal Shubman Gill funny banter viral GT vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद

Yashasvi Jaiswal Shubman Gill Funny Video, IPL 2025 RR vs GT: सामन्याआधी दोघांमधील छान बॉडिंग दिसून आले ...

IPL 2025 : टी-२० तील किंग! 'करामती' खान ४ वेळा 'पिक्चर'मध्ये आला; पण 'ब्लॉकबस्टर' शो नाही दिसला - Marathi News | IPL 2025 GT vs RR 23rd Match Lokmat Player to Watch Rashid Khan Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : टी-२० तील किंग! 'करामती' खान ४ वेळा पिक्चरमध्ये आला; पण 'ब्लॉकबस्टर' शो नाही दिसला

राशीद खानला तोड नाही, पण यंदाच्या हंगामात पहिल्या चार सामन्यात त्याची जादू दिसलीच नाही ...

IPL 2025: धोनीच्या CSK ला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा पराक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे - Marathi News | IPL 2025 Shreyas Iyer did a great feat after defeating MS Dhoni CSK overtakes Virat Kohli PBKS vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSK ला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा पराक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे

Shreyas Iyer Virat Kohli vs CSK, IPL 2025: पंजाबने चेन्नईला १८ धावांनी केलं पराभूत ...

IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद' - Marathi News | IPL 2025 GT vs RR 23rd Match Lokmat Player to Watch Jofra Archer Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद'

पहिल्याच सामन्यात त्याला धु धु धतलं. त्याने जेवढ्या वेगानं चेंडू टाकला तेवढ्याच वेगानं तो सीमारेषेबाहेर गेला, पण... ...

"रोहित Mumbai Indians चा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... - अंबाती रायुडू - Marathi News | Rohit Sharma is not the captain of Mumbai Indians anymore this is Hardik Pandya team said Ambati Rayudu IPL 2025 MI vs CSK | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित मुंबईचा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... -अंबाती रायुडू

Ambati Rayudu on Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025: मुंबईच्या संघात रोहित आणि हार्दिक यांच्यात अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. ...