लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Bhuvneshwar Kumar Has Become Third Bowler To Take Most Wickets In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाला जलदगती गोलंदाज आहे. ...

Virat Kohli 1000 Boundaries Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Virat Kohli Creates IPL History Becomes First Player To Record Unique Achievement With 1000 Boundaries In Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli 1000 Boundaries Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील अल्प खेळीसह साधला मोठा डाव ...

Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट' - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Phil Salt Run Out After Horrible Mix Up With Virat Kohli Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'

सॉल्टनं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.  त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ३७ धावा कुटल्या.  ...

CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2025 He had only made things worse Fans Erupt As Ruturaj Gaikwad Gets Ruled Out Of IPL 2025 And MS Dhoni Set To Lead CSK Again Viral Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया

एक नजर CSK च्या ताफ्यातील नाट्यमय घडामोडीनंतरसोशल मीडियावर उमटणाऱ्या काही खास कमेंटवर ...

"चमकता तारा...!"; प्रियांश आर्यच्या शतकी खेळीवर प्रीती जाम खुश झाली, सेल्फीसह इंस्टावर लांबलचक पोस्ट लिहिली - Marathi News | ipl 2025 Preity Zinta Jam was delighted with Priyansh Arya's century, wrote a long post on Instagram with a selfie says Shining star | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"चमकता तारा...!"; प्रियांश आर्यच्या शतकी खेळीवर प्रीती जाम खुश झाली, सेल्फीसह इंस्टावर लांबलचक पोस्ट लिहिली

Preity Zinta on Priyansh Arya Century:  प्रीतीने, या २४ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करत, क्रिकेटच्या या स्फोटक खेळात आपण एका चमकत्या ताऱ्याचा जन्म होताना बघितला, असे म्हटले आहे. ...

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद! - Marathi News | Chennai Super Kings Skipper Ruturaj Gaikwad ruled out of IPL 2025, MS Dhoni set to lead CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!

दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाला असून चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्व करेल. ...

IPL 2025: संजू सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखो रुपयांचा दंड, नेमकं काय चुकलं? - Marathi News | IPL 2025 Sanju Samson fined rupees 24 lakh for Rajasthan Royal second over-rate offence RR vs GT may face match ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखोंचा दंड, नेमकं काय चुकलं?

Sanju Samson fined, IPL 2025 RR vs GT: राजस्थानने सामना गमावला, त्यातच त्याच्यावर दंडाचीही कारवाई झाली ...

Virat Kohli: विराट कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर, रोहित शर्माला टाकणार मागे! - Marathi News | Most Sixes In IPL Virat Kohli Kohli set to break Rohit Sharma six-hitting record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर, रोहित शर्माला टाकणार मागे!

दिल्लीविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. ...