लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
CSKचे कर्णधारपद मिळताच MS Dhoni जुन्या सहकाऱ्याला म्हणाला- 'गद्दार'; तो खेळाडू कोण? - Marathi News | MS Dhoni calls Dwayne Bravo Traitor funny banter video of old teammates IPL 2025 CSK vs KKR viral watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKचे कर्णधारपद मिळताच MS Dhoni जुन्या सहकाऱ्याला म्हणाला- 'गद्दार'; तो खेळाडू कोण?

MS Dhoni, Traitor word, IPL 2025 CSK vs KKR: तब्बल ११ वर्षे CSK साठी घाम गाळलेल्या खेळाडूला धोनी 'गद्दार' का म्हणाला, जाणून घ्या ...

अक्षर पटेलचा मोठा पराक्रम, अवघ्या ४ सामन्यांतच वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! - Marathi News | Axar Patel Creates History, Becomes 1st Delhi Capitals Captain To win first 4 matches of IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा मोठा पराक्रम, अवघ्या ४ सामन्यांतच वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!

दिल्लीच्या कर्णधार अक्षर पटेलने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. ...

IPL 2025 : थाला is Back! MS धोनी 'मॅजिक' अन् CSK साठी Playoffs जंक्शन गाठण्याचं 'लॉजिक' - Marathi News | IPL 2025 CSK vs KKR Lokmat Player to Watch MS Dhoni Returns As Chennai Super Kings Captain Know Playoffs Scenarios For CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : थाला is Back! MS धोनी 'मॅजिक' अन् CSK साठी Playoffs जंक्शन गाठण्याचं 'लॉजिक'

 फिरुन पुन्हा धोनीवरच आली जबाबदारी; यावेळची परिस्थिती पहिल्यापेक्षा बरी ...

दिवसाला १० लाख देण्यासाठी तयार होती 'ही' कंपनी; पण विराट बनला नाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, कारण काय? - Marathi News | puma brand was ready to pay 10 lakhs a day but Virat kohli did not become the brand ambassador why ipl 2025 rcb schedule | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवसाला १० लाख देण्यासाठी तयार होती 'ही' कंपनी; पण विराट बनला नाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, कारण काय?

कोहलीनं २०१७ मध्ये या कंपनीसोबत तब्बल ११० कोटी रुपयांचा करार केला होता. आता पुन्हा कंपनीनं ३०० कोटी रुपयांच्या कराराला आणखी आठ वर्षे मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली होती. ...

Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी - Marathi News | IPL 2025 Video Preity Zinta blushes with dimples on cheek when Priyansh Arya gives sweet reply to her after Smashed century vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी

Priyansh Arya Preity Zinta Blush Dimple, IPL 2025 Punjab Kings: धोनीच्या CSK विरूद्ध प्रियांशने शतक ठोकल्यावर प्रिती झिंटाने त्याला विचारला होता प्रश्न ...

RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला! - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Who is Vipraj Nigam Gets Virat Kohli Wicket And Run Out Phil Salt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला!

केएल राहुलशिवाय आणखी एक चेहरा आहे ज्याच्यामुळे विराट कोहलीसह आरसीबीचा संघ खऱ्या अर्थानं फसला. ...

RCB vs DC : हे माझं ग्राउंड..! कोहलीसमोर मैदान मारल्यावर KL राहुलचं खास अंदाजात सेलिब्रेशन (VIDEO) - Marathi News | IPL 2025  RCB vs DC 24th Match This Is My Ground KL Rahul Celebration Viral After Delhi Capitals Beat Virat Kohli Royal Challengers Bengaluru By 6 Wickets Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs DC : हे माझं ग्राउंड..! कोहलीसमोर मैदान मारल्यावर KL राहुलचं खास अंदाजात सेलिब्रेशन (VIDEO)

क्लास खेळीसह सोशल मीडियावर रंगली लोकेश राहुलच्या खास सेलिब्रेशनची चर्चा ...

केएल राहुलचा क्लास शो! DLS टार्गेट डोक्यात ठेवून हेजलवूडची धुलाई; मग सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | IPL 2025 RCB vs DC 24th Match Back To Back Fifty For KL Rahul He Smashed 22 Runs In An Over Against The Josh Hazlewood DSL Target Than Finish Match With Six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलचा क्लास शो! DLS टार्गेट डोक्यात ठेवून हेजलवूडची धुलाई; मग सिक्सर मारत संपवली मॅच

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १५ षटकात त्याने गियर बदलून केलेली खेळी त्याचा क्लास दाखवणारी होती. ...