लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: MS Dhoni च्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित - Marathi News | How MS Dhoni Chennai Super Kings Can Still Qualify For IPL 2025 Playoffs read in details scenario | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL: धोनीच्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित

CSK Playoffs Qualification Scenario IPL 2025 CSK vs KKR: सलग ५ पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फॉर्म चिंतेचा विषय ठरताना दिसतोय ...

IPL 2025 : गिलसह शाहरुख खानसाठी 'तो' धोक्याची घंटा; बटलरसमोर फिका ठरलाय, पण... - Marathi News | IPL 2025 LSG vs GT 26th Match Lokmat Player to Watch Avesh Khan Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : गिलसह शाहरुख खानसाठी 'तो' धोक्याची घंटा; बटलरसमोर फिका ठरलाय, पण...

इथं आकडेवारीच्या आधारे जाणून घेऊयात गुजरात विरुद्धच्या सामन्यात लखनौसाठी आवेश खान का ठरू महत्त्वाचा गोलंदाज त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

MI नं शोधलेल्या 'हिऱ्या'ला GT नं दिला कोट्यवधींचा भाव; त्यानं फक्त २ मॅचमध्ये केली ३९ कोटींची 'कमाई' - Marathi News | IPL 2025 LSG vs GT 26th Match Lokmat Player to Watch Arshad Khan Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI नं शोधलेल्या 'हिऱ्या'ला GT नं दिला कोट्यवधींचा भाव; त्यानं फक्त २ मॅचमध्ये केली ३९ कोटींची 'कमाई'

यंदाच्या हंगामात गुजरातच्या ताफ्यातून तीन सामन्यात संधी मिळाली. त्यापैकी दोन मॅचमध्ये भाऊनं ३९ कोटींची कमाई केलीये. ...

अशीच खेळपट्टी हवी, असे म्हणण्याचा अधिकार कोणत्याही संघाला नाही! गुजरात टायटन्सचं रोखठोक उत्तर - Marathi News | No team has the right to say that they want a pitch like this said Gujarat Titans COO Arvinder Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशीच खेळपट्टी हवी, असे म्हणण्याचा अधिकार कोणत्याही संघाला नाही! 'गुजरात टायटन्स'चं उत्तर

Pitch Controversy, Gujarat Titans IPL 2025: आयपीएलमध्ये घरच्या मैदानावरील लाभावरून वाद‌विवाद सुरू झाला. ...

IPL 2025: MS Dhoniच्या कॅप्टन्सीसाठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा बळी? Viral Video मुळे चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2025 Marathi cricketer Ruturaj Gaikwad sacrificed for MS Dhoni captaincy in CSK Viral video sparks discussion CSK vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीच्या कॅप्टन्सीसाठी मराठमोळ्या ऋतुराजचा बळी? Viral Video मुळे चर्चांना उधाण

Ruturaj Gaikwad MS Dhoni Captaincy, IPL 2025 CSK vs DC: 'धोनी मॅजिक' फेल; कोलकाताने केला दारूण पराभव ...

Video: विराट कोहली मैदानातच रागाने लालबुंद! कोच दिनेश कार्तिकशी तावातावाने बोलला... काय घडलं? - Marathi News | IPL 2025 Video Virat Kohli became furious angry on Rajat Patidar decisions anger on the field spoke angrily to coach Dinesh Karthik RCB vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराट मैदानातच रागाने लालबुंद! कोच कार्तिकशी तावातावाने बोलला; काय घडलं?

Virat Kohli Dinesh Karthik Video Rajat Patidar, IPL 2025 RCB vs DC: नवा कर्णधार रजत पाटीदार ऐकत नाही, असा विराटचा सूर दिसला ...

IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला' - Marathi News | IPL 2025 CSK vs KKR Ajinkya Rahane has called former CSK stars as masterminds in KKR's historic win over CSK at Chepauk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबत प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'

CSK च्या संघानं दिलेल्या १०४ धावांचा पाठलाग करताना KKR च्या संघाने ६१ चेंडूतच मॅच संपवली. कोलकाताच्या संघाने ८ गडी आणि ५९ चेंडू राखून दमदार विजय नोंदवला. ...

CSK vs KKR : धोनी DRS सिस्टीम फेल! मग कॅप्टन कूलची अंपायरसमोर संतप्त प्रतिक्रिया (VIDEO) - Marathi News | IPL 2025 CSK vs KKR MS Dhoni Abuses Umpire Ravindra Jadeja's wife hides her face on controversial LBW decision Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR : धोनी DRS सिस्टीम फेल! मग कॅप्टन कूलची अंपायरसमोर संतप्त प्रतिक्रिया (VIDEO)

धोनीची विकेट ठरली कळीचा मुद्दा, नेमकं काय घडलं? ...