लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात! - Marathi News | Quinton de Kock Viral Video Drinks Water In Bizarre Fashion After CSK vs KKR Match, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!

चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर आगळ्या वेगळ्या स्टाइलने पाणी पिणाऱ्या क्विंटन डीकॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | IPL 2025 LSG vs GT Shardul Thakur Completes 200 Wickets T20 Cricket In His 100th IPL Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'

तीन ओव्हर विकेट लेस राहिल्यावर हॅटट्रिकवर पोहचला होता शार्दुल ...

LSG vs GT : स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये प्लॅन शिजला! रवी बिश्नोईच्या कामी आला झहीरचा सल्ला - Marathi News | IPL 2025 LSG vs GT 26th Match Zaheer Khan Makes Plan For Sai Sudharsan In Time Out Ravi Bishnoi Took Wicket On First Ball And Dedicated To LSG Mentor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs GT : स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये प्लॅन शिजला! रवी बिश्नोईच्या कामी आला झहीरचा सल्ला

रवी बिश्नोईनं एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स ...

IPL 2025 : २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा करत 'सिंग इज किंग' शो दाखवला, पण... - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Lokmat Player to Watch Prabhsimran Singh Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा करत 'सिंग इज किंग' शो दाखवला, पण...

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तो मागील डावातील कसर भरून काढत मोठी इनिंग खेळणार का ते पाहण्याजोगे असेल.  ...

Video: त्रिवार सलाम! खुद्द 'कोच' रिकी पॉन्टींगने मैदानावरचा कचरा उचलला अन् डस्टबिनमध्ये टाकला... - Marathi News | IPL 2025 Video Grand Salute to PBKS Coach Ricky Ponting as he himself picked up garbage on the field and threw in dustbin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: त्रिवार सलाम! खुद्द 'कोच' पॉन्टींगने मैदानावरचा कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकला...

Ricky Ponting Viral Video, IPL 2025 Punjab Kings: रिकी पॉन्टिंगच्या व्हायरल व्हिडिओने सर्वांचे मन जिंकले आहे ...

SRH vs PBKS : ऑरेंज आर्मीच्या टेन्शनवरची मात्रा! या भाऊची बॅट आता तरी तळपणार का? - Marathi News | IPL 2025 SRH vs PBKS 27th Match Lokmat Player to Watch Travis Head Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs PBKS : ऑरेंज आर्मीच्या टेन्शनवरची मात्रा! या भाऊची बॅट आता तरी तळपणार का?

प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा ट्रॅविस हेड सध्या सनरायझर्स हैदराबादसाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय. ...

IPL 2025: चतुर कप्तानी, तडाखेबंद फलंदाजी, हे तीन कर्णधार गाजवताहेत यंदाची आयपीएल - Marathi News | IPL 2025: Clever captaincy, explosive batting, these three captains are ruling this year's IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: चतुर कप्तानी, तडाखेबंद फलंदाजी, हे तीन कर्णधार गाजवताहेत यंदाची आयपीएल

IPL 2025: दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये तीन कर्णधारांनी विशेष छाप पाडली आहे. तसेच त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्यासोबत आपल्या तडाखेबंद फलंदाजीनेही संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...

IPL 2025: 'गुजरात टायटन्स'ला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर; कारण काय? - Marathi News | IPL 2025 Big blow to Gujarat Titans Champions Trophy star Glenn Phillips ruled out returns back to home groin injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: गुजरातला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर; कारण...

Setback to Gujarat Titans IPL 2025: 'त्या' खेळाडूने अचानकच हा निर्णय घेतला आहे ...