लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार? - Marathi News | IPL 2025 Ayush Mhatre to join Chennai Super Kings as replacement for Ruturaj Gaikwad CSK salary cricket career Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या जागी CSKच्या संघात १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?

Ayush Mhatre CSK Ruturaj Gaikwad, IPL 2025: ऋतुराजला १८ कोटींना रिटेन करणाऱ्या CSK संघाने आयुष म्हात्रेसाठी किती पैसे मोजले, जाणून घ्या ...

DC vs MI : "शर्माजी का बेटा मॅच विनर!" पण तो कर्ण की रोहित? खरा सामना फिरवला कोणी? - Marathi News | IPL 2024 DC vs MI Rohit Sharma's Instructions From The Stands Go Viral As Mumbai Indians Beat Delhi Capitals in IPL Thriller Match Karn Sharma Player Of The Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs MI : "शर्माजी का बेटा मॅच विनर!" पण तो कर्ण की रोहित? खरा सामना फिरवला कोणी?

मुंबई इंडियन्सच्या संघानं दिल्ली कॅपिटल्सला मात दिली अन् "शर्माजी का बेटा" मॅच विनर ठरला. ...

IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी - Marathi News | IPL 2025 DC vs MI Delhi Capitals Loss Back To Back 3 Wickets Run Out After Karun Nair Class Inning Mumbai Indians Won By 12 Runs uns Karun Nair | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी

चार सामन्यात अपराजित राहिलेल्या दिल्लीच्या संघाला पराभूत करत मुंबई इंडियन्सच्या संघाने नोंदवला स्पर्धेतील दुसरा विजय ...

IPL 2025 : बुमराह-नायर टक्कर! मग मैदानात रंगला ड्रामा; रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन चर्चेत - Marathi News | IPL 2025 DC vs MI Rohit Sharma Reaction On Whole Jasprit Bumrah Karun Nair Controversy Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : बुमराह-नायर टक्कर! मग मैदानात रंगला ड्रामा; रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन चर्चेत

मैदानात दोन खेळाडूंमध्ये रंगलेला दंगा बघताना रोहित शर्माची  रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरतीये.  ...

Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी! - Marathi News | IPL 2025 DC vs MI Karun Nair Impresses On IPL Comeback After 1077 Days Scores Fifty In Just 22 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!

इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरवले. त्याने २२ चेंडूत अर्धशतक झळकावत संघाचा निर्णय सार्थ ठरवला.  ...

DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं! - Marathi News | IPL 2025 DC vs MI Tilak Varma Back to Back Fifties After Retired Out Celebration Say Somthing Happiness On Rohit Sharma's Face Suryakumar Yadav Standing Ovation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं

..अन् तिलक वर्मानं पुन्हा पेश केला आपल्या भात्यातील अति सुंदर फटकेबाजीचा खास नजराणा ...

IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा! - Marathi News | IPL 2025 DC vs MI Rohit Sharmas Poor Run Continues Fails After Explosive Start vs Vipraj Nigam KL Rahul DRS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!

विराटची विकेट घेणाऱ्या नवख्या पोरानं आता रोहितला फसवलं ...

RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Virat Kohli Philip Salt Fifty Royal Challengers Bengaluru Innings 9 Wicket Win Against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न

घरच्या मैदानात अजून डाळ शिजली नसली तरी त्यांचा हा रुबाब एकदम खास अन् झक्कासच ...