लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : तो परफेक्ट स्टार्टसह LSG चा पाया भक्कम करतो, मग पूरन येतो अन् बुक्का पाडतो - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK 30th Match Lokmat Player to Watch Aiden Markram Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : तो परफेक्ट स्टार्टसह LSG चा पाया भक्कम करतो, मग पूरन येतो अन् बुक्का पाडतो

लखनौचा संघ म्हटलं की, सर्वात आधी आठवतो निकोलस पूरन. कारण प्रत्येक सामन्यात तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

IPL 2025: "MS Dhoni चा प्रभाव परिणामकारक, पण..."; CSK कोच स्टीफन फ्लेमिंग अखेर स्पष्टच बोलला - Marathi News | IPL 2025 Chennai Super Kings Captain Cool MS Dhoni is not a soothsayer he has not got a magic wand said CSK coach Stephen Fleming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीचा प्रभाव परिणामकारक, पण..."; CSK कोच स्टीफन फ्लेमिंग अखेर स्पष्टच बोलला

MS Dhoni CSK coach Stephen Fleming, IPL 2025: यंदा ६ पैकी ५ सामन्यात चेन्नईचा पराभव, आज लखनौविरूद्ध सामना ...

हैदराबादची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर - Marathi News | IPL 2025: Fire breaks out at Hyderabad hotel hosting SRH players, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादची टीम थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

हैदराबादचा संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याने एकच खळबळ माजली. ...

IPL 2025: विराट कोहलीची Live सामन्यात तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे... - Marathi News | IPL 2025 Virat Kohli's health deteriorated during the live match, his heart rate suddenly increased and then... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live सामन्यात विराटची तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे...

Virat Kohli heart beats Video, IPL 2025 RCB vs RR: विराटने दोन धावा वेगाने धावल्या अन् मग घडला प्रसंग ...

IPL: पहिल्या पराभवाचे दु:ख, त्यातच मोठा धक्का! Mumbai Indians शी हरल्यानंतर अक्षरवर मोठी कारवाई - Marathi News | IPL 2025 MI vs DC Axar Patel fined for slow over rate delhi capitals vs mumbai indians clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या पराभवाचे दु:ख, त्यातच मोठा धक्का! मुंबईशी हरल्यानंतर अक्षरवर मोठी कारवाई

Axar Patel Fined, IPL 2025 DC vs MI: यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग चार विजयानंतर पहिल्यांदाच पराभूत व्हावे लागले. ...

"..तर तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही!" सुनील शेट्टींनी केलं KL राहुलचं कौतुक, म्हणाले- "त्याचा संघर्ष मी..." - Marathi News | Sunil Shetty praised KL Rahul for his performance in cricket ipl 2025 delhi capitals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"..तर तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही!" सुनील शेट्टींनी केलं KL राहुलचं कौतुक, म्हणाले- "त्याचा संघर्ष मी..."

सध्या IPL चा नवीन सीझन गाजवत असलेल्या के. एल. राहुलचं त्याचे सासरे सुनील शेट्टींनी चांगलं कौतुक करुन त्याचा स्ट्रगल सर्वांना सांगितला आहे (sunil shetty, kl rahul) ...

VIDEO: 'रोहित शर्माला Mumbai Indiansचं कॅप्टन करा', चाहत्याच्या मागणीवर नीता अंबानी म्हणाल्या... - Marathi News | Nita Ambani said Baba ki Marzi funny answer to Mumbai Indians Fan over Rohit Sharma Captaincy in IPL MI vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: 'रोहितला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करा', चाहत्याच्या मागणीवर नीता अंबानी म्हणाल्या...

Rohit Sharma Nita Ambani Mumbai Indians Captaincy IPL 2025 viral video: शिर्डीला साईबाबांच्या दर्शनानंतर बाहेर येताना घडला किस्सा ...

Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK 30th Match Lokmat Player to Watch Devon Conway Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण

आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आउट होणारा डेवॉन क्वान्वे एकंदरीत पाचवा आणि पहिला परदेशी फलंदाज ठरला.  ...