लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
Arjun Tendulkar IPL 2025: Mumbai Indians खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत - Marathi News | IPL 2025 Arjun Tendulkar Instagram story grabs attention when Mumbai Indians not given a chance to play in Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्स खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत

Arjun Tendulkar Instagram Story Mumbai Indians, IPL 2025: मुंबईने यंदाच्या हंगामात ६ सामने खेळले असून एकदाही अर्जुनला संधी दिलेली नाही ...

'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK MS Dhoni Becomes The Oldest Player In IPL History To Win The Player Of The Match Award Also Equal Virat Kohli And David Warner's Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी

याआधी धोनीनं कधी पटकावला होता सामनावीर पुरस्कार? जाणून घ्या सविस्तर ...

IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली! - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK MS Dhoni Lead Chennai Super Kings Beat Rishabh Pant Lucknow Super Giants And Register 2nd Win Shivam Dube Finish Match With Four | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!

या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचं स्पर्धेतील आव्हान कायम ...

ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK MS Dhonis Brilliant Presence Of Mind Leads Crucial Run Out Of Abdul Samad Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च

आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे २०० बळी टिपणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला. या कामगिरीशिवाय या सामन्यात त्याने अब्दुल समदची घेतलेली विकेटही खास होती.  ...

LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK 30th Match Rishabh Pant Fifty After Aiden Markram Mitchell Marsh And Nicholas Pooran Flop Show Lucknow Super Giants Set 167 Runs Target For Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं

रिषभ पंतच्या भात्यातून आले आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक ...

LSG vs CSK : पुण्याच्या भैय्याची लखनौत हवा! मैदानात उतरताच 'शतक'; मग 'सुपर कॅच'सह लुटली मैफिल - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK Rahul Tripathi Takes Brilliant Catch Of Aiden Markram Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs CSK : पुण्याच्या भैय्याची लखनौत हवा! मैदानात उतरताच 'शतक'; मग 'सुपर कॅच'सह लुटली मैफिल

खास सामन्यात बॅटिंगला येण्याआधी फिल्डिंग वेळी त्याने जबरदस्त कॅच घेत मैफिल लुटली.   ...

IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास - Marathi News | IPL 2025 LSG vs CSK 30th Match Who is Shaik Rasheed IPL Debut For Chennai Super Kings Against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर युवा खेळाडूला मिळाली IPL पदार्पणाची संधी ...

IPL 2025 : डियर क्रिकेट...! बायकोनं शेअर केली करुण नायरच्या 'कमबॅक'मागची खास स्टोरी - Marathi News | IPL 2025 DC Star Indian Cricketer Karun Nairs Wife Sanaya Shares Beautiful Moments After His Amazing IPL Comeback See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : डियर क्रिकेट...! बायकोनं शेअर केली करुण नायरच्या 'कमबॅक'मागची खास स्टोरी

करुण नायरच्या दमदार कमबॅक इनिंगनंतर आता त्याच्या पत्नीची खास स्टोरी चर्चेत, जाणून घ्या सविस्तर... ...