जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
इंडियन प्रिमियर लीग २०२५ FOLLOW Ipl 2025, Latest Marathi News IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
KKR च्या ताफ्यातील भरवशाचा अष्टपैलू खेळाडू मसल पॉवर आंद्रे रसेलच्या बॅटमधून अजून मोठी फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही. ...
CSK flags not allowed video, IPL 2025 LSG vs CSK: चेन्नईचे झेंडे असलेल्या मुलींना बाहेर रोखण्यात आले अन् पुढे बरंच काही घडलं... ...
पंजाबच्या संघाकडून अनकॅप्ड प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामी जोडीनंही जलवा दाखवला. पण या ताफ्यातील मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूची जादू काही अजून दिसलेली नाही. ...
Sanjiv Goenka Rishabh Pant MS Dhoni, IPL 2025 LSG vs CSK: लखनौच्या पराभवानंतरही गोयंका हसतखेळत गप्पा मारताना दिसले, चाहतेही झाले अवाक् ...
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मार्च २०२५ चा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. ...
Kavya Maran SRH New Player, IPL 2025: Mumbai Indians विरूद्धच्या मॅचआधी धडाकेबाज खेळाडूचा हैदराबाद संघात समावेश ...
LSG Vs CSK, IPL 2025:अखेरपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत महेंद्रसिंग धोनीने केलेली ११ चेंडूत २६ धावांची खेळी निर्णायक ठरली. या खेळीसाठी धोनीला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
IPL 2025 Brand Value: सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. क्रिकेट हा आता केवळ छंद राहिलेला नाही, तो एक मोठा व्यवसाय बनला आहे. ...