लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR Glenn Maxwell bamboozled by Varun Chakravarthy's peach Fans Demand His IPL Ban See His Poor Record Last 14 Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल

चेंडूचा टप्पा कुठं पडला  अन् त्रिफळा कधी उडला हे त्याला कळलंही नाही. ...

PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा! - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR Shreyas Iyer 7th Duck IPL Harshit Rana Take Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!

KKR च्या संघाला चॅम्पियन करूनही शाहरुख खानच्या मालकीच्या संघानं त्याला भाव दिला नव्हता. याचा तो राग काढेल, अशीही चर्चा रंगली. पण... ...

IPL 2025 : ही काय 'भानगड'? अंपायर का तपासत आहेत फलंदाजाची बॅट? जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IPL 2025 Why Umpires Are Checking Bat Dimensions On Field During Games Bat Size Check Rule Know Full Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ही काय 'भानगड'? अंपायर का तपासत आहेत फलंदाजाची बॅट? जाणून घ्या त्यामागचं कारण

काहींना तर २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला पराभूत केल्यावर गाजलेला रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंगा होत्या हा गाजलेला किस्साही आठवला असेल. ...

लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? पंजाबकडे आहेत 'हे' ३ घातक गोलंदाज! - Marathi News | IPL 2025: Three Bowlers Who Can Replace Lockie Ferguson In Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? पंजाबकडे आहेत 'हे' ३ घातक गोलंदाज!

Lockie Ferguson Replace: कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आघाडीचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. ...

आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं - Marathi News | IPL 2025 Karun Nair Jasprit Bumrah Hug It Out After Heated Faceoff During DC vs MI Clash Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं

DC नं 'सब ठीक है भाई..' म्हणत शेअर केला खास व्हिडिओ   ...

IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी - Marathi News | Karun Nair To Shardul Thakur 5 Players Who Can Make Comeback In Team India After IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी

एक नजर यंदाच्या आयपीएलमध्ये छाप सोडून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावणाऱ्या क्रिकेटर्सवर... ...

IPL 2025: CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Video मुळे चर्चा - Marathi News | IPL 2025 CSK fans in concern as viral video suggests MS Dhoni also injured after Ruturaj Gaikwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Videoमुळे चर्चा

MS Dhoni Viral Video CSK IPL 2025: सामन्यानंतर हॉटेलमध्ये CSKचा संघ पोहोचला तेव्हा व्हिडीओ झालाय व्हायरल ...

IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती? - Marathi News | CSK Captain MS Dhoni net worth ipl salary source of income hotel chocolate business many investments | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती?

MS Dhoni Net Worth, CSK Captain IPL 2025: वयाच्या ४३व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनी हा एक मोठा ब्रँड असून कमाईत तो भल्याभल्यांना टक्कर देतोय ...