लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी - Marathi News | IPL 2025 Match Winner Mitchell Starc turned the match around in just 12 balls where Delhi won match by Super Over DC vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी

Mitchell Starc match winner, IPL 2025 DC vs RR: ११.७५ कोटींच्या मिचेल स्टार्कने दिल्लीला मिळवून दिला धडाकेबाज विजय ...

IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश - Marathi News | IPL 2025 PBKS vs KKR captain Ajinkya Rahane said I am responsible for the defeat as I played the wrong shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; रहाणे पराभवानंतर निराश

Ajinkya Rahane, IPL 2025 PBKS vs KKR: ३ बाद ७२ वरून कोलकाताचा संघ ९५ धावांवर 'ऑलआऊट' ...

सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय! - Marathi News | IPL 2025 Delhi Capitals Beats Rajasthan Royals in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!

राजस्थानविरुद्धच्या सुपरओव्हर सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवला आहे. ...

IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील - Marathi News | IPL 2025 After Jasprit Bumrah now pacer Mayank yadav passed fitness and Joins LSG team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील

Mayank Yadav LSG, IPL 2025: गेल्या ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्ध त्याला दुखापत झाली होती ...

IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार, KKR च्या इनिंगमध्ये दोन वेळा घडली अशी घटना - Marathi News | First time in IPL 2025 bats failed gauge test Sunil Narine Anrich Nortje asked to change bats in PBKS vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार, KKR च्या इनिंगमध्ये दोन वेळा घडली अशी घटना

First time in IPL 2025 PBKS vs KKR: कोलकाताच्या खेळाडूंवर चिटिंगचा आरोप करण्यात येतोय ...

IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण? - Marathi News | IPL 2025 match fixing case BCCI alerts ipl teams of hyderabad businessman trying approach family members owners players coaches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?

IPL 2025 match fixing: महागड्या भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू ...

डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट - Marathi News | Dear Cricket, Give Me One More Chance! The story of Karun Nair, who loves cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट

Karun Nair Life Story: जगण्यामरण्याचाच संघर्ष करणाऱ्या, अस्तित्व कायमच पणाला लावणाऱ्या माणसाची ही अपयशी पण ‘यशस्वी’ गोष्ट आहे. ...

IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण... - Marathi News | IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Karun Nair Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : "तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला..." सेहवागनंतर दुसरा त्रिशतकवीर ठरला! पण...

टीम इंडियाकडून कसोटीत त्रिशतक झळकवणारा सेहवागनंतरचा तो दुसरा फलंदाज आहे. पण तरीही टीम इंडियाकडून तो १० सामने खेळू शकला नाही. ...