लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL Record : जसप्रीत बुमराह विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज - Marathi News | IPL 2025 Top 5 Indian Players With Most Runs vs Bumrah in an IPL Match See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Record : जसप्रीत बुमराह विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

जसप्रीत बुमराहचा सामना करणं सोपी गोष्ट नाही, पण... ...

Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी' - Marathi News | IPL 2025 sweet gesture MS Dhoni wins heart by stopping everything for a wheelchair-bound fan even surrounded by security watch video CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने जिंकलं मनं..!! व्हिलचेअरवरील चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'

MS Dhoni Sweet Gesture Win hearts, Fan Selfie Viral Video CSK IPL 2025: धोनी कायमच आपल्या चाहत्यांना विशेष महत्त्व देताना दिसतो ...

IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | IPL 2025 RCB Sues Uber Over Disparaging Ad Featuring Travis Head Delhi HC Reserves Order On Interim Injunction Plea | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Tavis Head RCB, IPL 2025: मैदानात खेळाडूंमध्ये वाद होत असतात पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे ...

पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं? - Marathi News | IPL 2025 Munaf Patel fights with fourth umpire on sidelines of Delhi Capitals vs Rajastan Royals match, BCCI takes action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, नेमके प्रकरण काय?

Munaf Patel News: मुनाफ पटेलने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० चे उल्लंघन केल्याने त्याला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. ...

IPL 2025 : ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर दुहेरी चॅलेंज; ६ सामन्यात फक्त ४ विकेट्स - Marathi News | IPL 2025 MI vs SRH 33rd Match Lokmat Player to Watch Pat Cummins Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर दुहेरी चॅलेंज; ६ सामन्यात फक्त ४ विकेट्स

वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघाच्या कामगिरीसह स्वत:च्या गोलंदाजीतील धार दाखवून देण्याचे दुहेरी चॅलेंज ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर असेल. ...

IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय - Marathi News | IPL 2025 Kavya Maran will cry or laugh over prediction of Dale Steyn for SRH vs Mumbai Indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL: २५ दिवसांपूर्वीची भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय

Kavya Maran SRH vs Mumbai Indians, IPL 2025: काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा आज मुंबई इंडियन्सशी होणार सामना ...

IPL 2025 : 'रेल्वे ट्रॅक' वरील कामगार ते IPL ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक! हे अन्य कुणालाच नाही जमलं - Marathi News | IPL 2025 MI vs SRH 33rd Match Lokmat Player to Watch Karn Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'रेल्वे ट्रॅक' वरील कामगार ते IPL ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक! हे अन्य कुणालाच नाही जमलं

कधी काळी रेल्वे ट्रॅकची देखभालीच काम करणाऱ्या या लेग स्पिनरवर उर्वरित सामन्यातही MI पटनच्या मार्गातील अडथळे दूर करून संघाला ट्रॅकवर कायम ठेवण्याची एक मोठी जबाबदारी असेल. ...

VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली - Marathi News | IPL 2025 Super Over VIDEO Rajasthan Royals could have won but Free Hit missed and Delhi Capitals won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थान जिंकलं असतं, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली

IPL 2025 DC vs RR Super Over turning point Video: राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली होती, पण एका चेंडूने सारं काही बिघडलं... ...