लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण - Marathi News | IPL champions RCB's 'open bus parade' plan fizzled out; Fear of this happening was the reason behind it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण

RCB Victory Parade Celebration: खेळाडूंची जंगी स्वागत करण्याचा प्लॅन फसला असला तरी चॅम्पियन्सचा खास सत्कार मात्र ...

RCB चा विजय साजरा करण्यासाठी काढली बाईक रॅली; चाहत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bike rally held to celebrate RCB victory in karnataka fan dies in accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा विजय साजरा करण्यासाठी काढली बाईक रॅली; चाहत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर कर्नाटकात सेलिब्रेशन सुरु असताना एका चाहत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

RCB ला चॅम्पियन करणारा कॅप्टन! रजत पाटीदारचा खास रेकॉर्ड, रोहित-हार्दिकच्या क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Players To Win IPL Trophy Their First Season As Captain Rajat Patidar Joins Elite List With Rohit Sharma Hardik Pandya Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला चॅम्पियन करणारा कॅप्टन! रजत पाटीदारचा खास रेकॉर्ड, रोहित-हार्दिकच्या क्लबमध्ये एन्ट्री

IPL Trophy First Season Captain, IPL Winning Captains: रजत पाटीदार याने कॅप्टन्सीतील पदार्पणाच्या हंगामात संघाला चॅम्पियन करुन खास विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

‘तो’ हरला-अपयशाने खचला पण ती खंबीर राहिली म्हणून..! विराट-अनुष्का एक दूजे के लिए.. - Marathi News | 'He' lost and was devastated by the failure, but she remained strong..! Virat-Anushka made for each other.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘तो’ हरला-अपयशाने खचला पण ती खंबीर राहिली म्हणून..! विराट-अनुष्का एक दूजे के लिए..

'He' lost and was devastated by the failure, but she remained strong..! Virat-Anushka made for each other : विराटच्या यश-अपयशात कायम खंबीरपण सोबत असणारी अनुष्का आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा विराट ही जोडी तर जगात भारी. ...

"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..." - Marathi News | hindi television actor aly goni praises virat kohli shared video on social about rcb winning ipl 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..."

RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; म्हणाला-"१८ वर्षांची निष्ठा..." ...

प्रेमानंद महाराजांचा दरबार अन् विराटसोबत चमत्कार...! 18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराटच्या हाती IPLची ट्रॉफी आली - Marathi News | Premanand Maharaj a miracle with Virat The 18-year wait is over, the IPL trophy has arrived at Virat's doorstep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमानंद महाराजांचा दरबार अन् विराटसोबत चमत्कार...! 18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराटच्या हाती IPLची ट्रॉफी आली

IPL 2025 Final : विराटला पत्नी अनुष्का शर्माचीही नेहमीच साथ मिळाली आहे... ...

Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास - Marathi News | IPL 2025 Winner Krunal Pandya Become First Player In IPL History To Win Two Player Of The Match Award In Final First For MI And Now RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ ही लढाई जिंकेल, असे वातावरणही निर्माण झाले होते. पण क्रुणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत मॅच फिरवली.  ...

वैभव सूर्यवंशीला तर लॉटरीच लागली! IPL मध्ये टाटा कर्व्ह मिळाली, पण... चालवू शकणार नाही - Marathi News | Vaibhav Suryavanshi won the lottery! He got a Tata Curve in IPL 2025, but... he won't be able to drive it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीला तर लॉटरीच लागली! IPL मध्ये टाटा कर्व्ह मिळाली, पण... चालवू शकणार नाही

IPL 2025 Prize: यंदाची आयपीएल वैभवने गाजवली. गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी करत त्याने आयपीएलमधील सर्वात जलद शतक नोंदविले. ...