लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: राजस्थानची नवी चाल, उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या घातक खेळाडूला बोलवलं! - Marathi News | IPL 2025: Rajasthan's new move, South Africa's deadly batsman called up for the remaining matches! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानची नवी चाल, उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या घातक खेळाडूला बोलवलं!

Lhuan-dre Pretorius News: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. ...

IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण... - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch T Natarajan Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण...

तो अखेरच्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी उपयुक्त कामगिरी करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

IPL 2025: धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना - Marathi News | IPL 2025: Punjab Kings vs Mumbai Indians shifted from Dharamsala to Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना

PBKS vs MI: पंजाब आणि मुंबई यांच्यातील आयपीएल सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार नाही. ...

IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch Shashank Singh Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट

२० लाखाच्या गड्यासाठी पंजाब फ्रँचायझी संघाने ५.५० लाख रुपये मोजल्याचे पाहायलाम मिळाले. ...

Rohit Sharma: रोहित शर्मानं कर्णधारपद सोडलं की त्याला हटवलं? चाहत्यांनी बीसीसीआयकडं दाखवलं बोट - Marathi News | Rohit Sharma was removed as India Test captain, not that he stepped down, Fans allegation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानं कर्णधारपद सोडलं की त्याला हटवलं? चाहत्यांनी बीसीसीआयकडं दाखवलं बोट

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. ...

पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK Dewald Brevis Urvil Patel and Shivam Dube helped Chennai Super Kings dampen Kolkata Knight Riders Playoff Hopes With A Successful 180 Run Chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात

विक्रमी विजयासह चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफ्सच्या आशा धूसर केल्या आहेत. ...

CSK चा 'बाहुबली'! एबी बेबीनं एका षटकात ३० धावा करत ठोकली IPL मधील पहिली फिफ्टी - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK Dewald Brevis has smashed Vaibhav Arora for 30 runs in an over to bring up his 1st ever IPL Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK चा 'बाहुबली'! एबी बेबीनं एका षटकात ३० धावा करत ठोकली IPL मधील पहिली फिफ्टी

ब्रेविसनं या सामन्यात २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची धमाकेदार खेळी केली. ...

कोण आहे Urvil Patel? पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत ४ षटकार मारत सेट केला खास रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 Who is Urvil Patel Know All About CSK Player Who Hits 4 Sixes On Debut Against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Urvil Patel? पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत ४ षटकार मारत सेट केला खास रेकॉर्ड

पदार्पणाच्या सामन्यात धमाका, ११ चेंडूत ४ षटकारासंह एका चौराच्या मदतीनं कुटल्या ३१ धावा ...