लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली - Marathi News | Yuzvendra Chahal More Unlucky Player In IPL Lost Three Final Different Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली

तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ...

कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी - Marathi News | Karnataka government, BCCI shake hands, High Court enters; Hearing in IPL 2025 RCB stampede case today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी

RCB Stampede Karnataka Highcourt: हे प्रकरण अंगलट येतेय हे पाहून कर्नाटक सरकारसह आरसीबी आणि बीसीसीआयने आपले हात झटकले होते. परंतू, कर्नाटक हायकोर्टाने याची स्वत: दखल घेत दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली आहे. ...

अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा - Marathi News | RCB IPL Champion Jitesh Sharma Captain Of Neco Master Blaster Team In Vidarbha Pro T20 League 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा

आयपीएल स्पर्धा संपल्यावर आणखी एका टी-२० लीगमध्ये मैदानात उतरणार आहे. यावेळी तो फक्त विकेट किपर बॅटर नाही तर कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. ...

अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट - Marathi News | main editorial other meaning of huge victory of rcb A stampede of shallow enthusiasm, a blow to the IPL celebrations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट

राजकीय नेतेही चांगल्या संधीसाठी सहज पक्षांतर करत विचारधारेचा ‘त्याग’ करतात असा हा काळ! ...

संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय - Marathi News | A combination of patience and aggression! Shreyas Iyer emerges as the new 'Captain Cool' of Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय

अय्यरच्या नेतृत्वामध्ये धोनीचा संयम अन् विराटची आक्रमकता दोन्हीचा उत्तम मिलाफ ...

"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले? - Marathi News | Bengaluru Stampede: 11 died, 33 injured": Karnataka govt announces Rs 10 lakh compensation for kin of Bengaluru stampede victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. स्टेडियम खचाखच भरले होते. ...

Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | RCB Victory Parade: Prime Minister PM Modi On Bengaluru stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

PM Modi On Bengaluru stampede एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३३ जण जखमी झाले आहेत. ...

स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला - Marathi News | Bengaluru Stampede: People lost their lives in a stampede outside the stadium, RCB players were felicitated inside within 10 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला

आरबीसीनं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत जल्लोषाचं वातावरण होते. हजारो चाहते सकाळपासून चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. ...